Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता अध्यक्षानंतर इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? ; शरद पवार यांचे सूचक वक्तव्य

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी मोदी विरुद्धचा चेहरा कोण असेल याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 13, 2024 | 05:32 PM
आता अध्यक्षानंतर इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? ; शरद पवार यांचे सूचक वक्तव्य
Follow Us
Follow Us:

पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व एनडीए आघाडीला (NDA Alliance) शह देण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी (India Alliance) स्थापन केली आहे. इंडिया आघाडीची आज ऑनलाईन स्वरुपाची महत्त्वाची बैठक देखील पार पडली आहे. यामध्ये जागावाटपाबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर आता पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल याबाबत सातत्याने इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना सवाल केला जात आहे. याबाबत आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मौन सोडले आहे. शरद पवार यांनी मोदी विरुद्धचा चेहरा कोण असेल याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

शरद पवार हे आज जुन्नर दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. इंडिया आघाडीच्या आगामी रणनीती विषयी यावेळी त्यांनी माहिती दिली. इंडिया आघाडीबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले, “मला आनंद एका गोष्टीचा आहे की, आज या देशाला पर्याय देण्यासाठी विविध राजकीय पक्ष जे आजच्या सत्ताधारी पक्षांच्या भूमिकेशी सहमत नाहीत असे सगळे एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन लोकांना पर्याय देत आहेत ही जमेची बाजू आहे” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

पुढे पंतप्रधान पदाचा इंडिया आघाडीचा चेहरा कोण असेल असा प्रश्न केल्यानंतर शरद पवार यांनी सूचक विधान केले. “आम्हाला कुणालाही एकाला पुढे करावं आणि मतं मागावी याची गरज वाटत नाही. आम्हाला ही खात्री आहे की, उद्या निवडणूका जाहीर झाल्या तर आम्ही निश्चितपणाने देशाला पर्याय देऊ शकतो. तुम्हाला आठवत असेल, 1977 साली लोकांनी निवडणूका लढवल्या. त्यानंतर पक्षाची निवड झाली, त्यानंतर मोरारची देसाई यांची निवड झाली. निवडणुकीला जाताना मोरारजी देसाई यांना पुढे केलेलं नव्हतं. त्यावेळेला लोकांच्या भावना लक्षात घेऊन मतं मागितली होती. त्यामुळे कुणालाही पुढे करण्याची आवश्यता नाही”, असे ठाम मत शरद पवार यांनी मांडले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा 2024 निवडणूकीसाठी इंडिया आघाडी कोणत्याही चेहऱ्याशिवाय निवडणूकीला सामोरे जाण्य़ाची शक्यता आहे.

Web Title: Sharad pawar statement about prime ministerial candidate of india alliance loksabha election 2024 nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2024 | 05:16 PM

Topics:  

  • INDIA Alliance
  • Lok sabha elections 2024
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

‘मोदी अमेरिकेपुढे लोटांगण घालत आहेत’; नांदेडमधील आसूड मोर्चातून हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल
1

‘मोदी अमेरिकेपुढे लोटांगण घालत आहेत’; नांदेडमधील आसूड मोर्चातून हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल

मोदी पंतप्रधान असताना अमित शाह यांना एवढी घाई का?; खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
2

मोदी पंतप्रधान असताना अमित शाह यांना एवढी घाई का?; खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

PM-VBRY: पंतप्रधान मोदींच्या हस्ते २४०० कोटींचे वितरण; कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढांची उपस्थिती
3

PM-VBRY: पंतप्रधान मोदींच्या हस्ते २४०० कोटींचे वितरण; कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढांची उपस्थिती

‘फोटोसाठी भीक मागत होत्या…’, ट्रम्प यांच्या ‘त्या’ विधानावर जॉर्जिया मेलोनी भडकल्या; अमेरिकेच्या अध्यक्षांची भरतब्बल लावली क्लास
4

‘फोटोसाठी भीक मागत होत्या…’, ट्रम्प यांच्या ‘त्या’ विधानावर जॉर्जिया मेलोनी भडकल्या; अमेरिकेच्या अध्यक्षांची भरतब्बल लावली क्लास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.