उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाष्य करत टीका केलेली असतानाच आता काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी शिंदेंना प्रत्युत्तर देत, देशाचे नेते राहुल गांधींवर…
इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या नेतृत्वावर आणि एकजुटीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "विरोधकांचे मनोबल पूर्णपणे खच्ची झाले असून इंडिया आघाडी गलितगात्र अवस्थेत पोहोचली आहे," असा घणाघाती…
केंद्र सरकारने सध्याची गंभीर आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर सार्वजनिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलवावी. सर्व पक्ष दर दोन महिन्यांनी भेटतील असे ठरले आहे." पावसाळी…
विधानसभा निवडणुकीतील नुकत्याच झालेल्या पराभवांच्या आणि भाजपच्या वाढत्या ताकदीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आक्रमक आहेत. त्यांचा तृणमूल पक्ष आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेते आता आपले मतभेद बाजूला ठेवून 'लोकशाही…
भाजप विरोधी पक्ष मांडणार असलेला अविश्वास प्रस्ताव मोडून काढण्याचा प्रयत्न करेल. तसेच सर्व खासदारांची उपस्थिती दर्शवून आपली ताकद दर्शवण्याचा प्रयत्न करेल.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी रविवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत दोन्ही सभागृहांच्या कायदेविषयक कामकाज आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
बिहार विधानसभा निवडणुकीतील १२१ जागांपैकी पहिल्या टप्प्यासाठी नामांकन प्रक्रिया १७ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली. ६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी फक्त २० दिवस शिल्लक आहेत.
एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीने बी सुदर्शन यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. सुदर्शन आणि कृष्णाचे वर्षानुवर्षांचे नाते आहे.
इतर उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानतंर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सी.पी. राधाकृष्णन आणि बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट सामना होणार हे निश्चित झाले आहे. राधाकृष्णन यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) पाठिंबा आहे.
उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून देखील बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र इंडिया आघाडीमध्ये मतभेद असल्याचे समोर आले.
B. Sudarshan Reddy : देशामध्ये लवकरच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. यासाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Vice Presidential Election 2025 : उपराष्ट्रपती पदासाठी लवकरच निवडणूक होणार आहे. यासाठी एनडीएकडून सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर या संदर्भात इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक पार पडत…
निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण ७८२ खासदार मतदान करण्यास पात्र आहेत, त्यापैकी ५४२ लोकसभेचे आणि २४० राज्यसभेचे आहेत.
निवडणूक आयोगाच्या विरोधात इंडिया आघाडीच्या 300 खासदारांनी संसदेच्या मकर द्वारापासून ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राजधानी दिल्लीत एसआयआर विरोधात सुरू असलेल्या निदर्शनादरम्यान, अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्सवरून उडी मारली. या दरम्यान, दिल्ली पोलिस पाहत राहिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
तृणमुल काँग्रेसच्या महिला खासदारही चांगल्याच आक्रमक झाल्या. अनेकजणी तर थेट पोलिसांच्या बॅरिकेट्सवर चढून निषेध नोंदवू लागल्या. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तर बॅरिकेट्सवर चढून थेट बाहेर पडले
जगदीप धनखड यांनी ४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी अचानक आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला, त्यांच्या राजीनाम्यामागील इतर कारणांबद्दल सतत चर्चा सुरू आहे.