Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan Conflict: जशास तसे! पाकिस्तानातील सियालकोटचा लष्करी तळ उद्ध्वस्त- सोफिया कुरेशी

संरक्षण मंत्रालया आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भारताकडून उत्तरादाखल करण्यात आलेल्या प्रतिहल्ल्याचे त्यांनी फोटोही प्रसिद्ध केले 

  • By anuradha sagar
Updated On: May 10, 2025 | 12:17 PM
India-Pakistan Conflict: जशास तसे! पाकिस्तानातील सियालकोटचा लष्करी तळ उद्ध्वस्त- सोफिया कुरेशी
Follow Us
Follow Us:

गेल्या  तीन दिवसांपासून भारत- पाकिस्तान सीमेवरील हल्ले सातत्याने सुरूच आहेत. आज पहाटेही पाकिस्तानकडून  भारतीय सीमेवर मोठ्या प्रमाणात  ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्यात आले. तर भारतीय सैन्याकडूनही  पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय  सैन्याने पाकिस्तामधील सियालकोटचा लष्करी तळ उद्ध्वस्त केला. तर पाकिस्तानकडून 26 ठिकाणी हल्ले कऱणयात आले, अशी माहिती लेफ्टनंट कमांडर सोफिया कुरेशी यांनी दिली. संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भारताकडून उत्तरादाखल करण्यात आलेल्या प्रतिहल्ल्याचे त्यांनी फोटोही प्रसिद्ध केले.

सोफिया कुरेशी म्हणाल्या की, पाकिस्तानकडून चिथावणीखोर कारवाया होत आहेत. तर भारताने त्यांच्या हल्ल्यांना  चोख प्रत्युत्तर देण्यात आले. आज पहाटे झालेल्या हल्ल्यांमध्ये  पाकिस्तानने जड शस्त्रांचा वापर केला. पाकिस्तानने क्षेपणास्त्राने हल्ला केला. पाकिस्तानने नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून केला. कर्नल सोफिया म्हणाल्या की, पाकिस्तानचा दृष्टिकोन बेजबाबदार आहे.

India Vs Pakistan War Live: पाकिस्तानविरुद्ध तणाव वाढला अन् इकडे भारत सरकारने थेट…; नक्की काय आहे निर्णय?

आंतरराष्ट्रीय सीमा आणि श्रीनगर पासून नलियापर्यंत २६ हून अधिक ठिकाणांवर हल्ले करण्यात आले पण भारतीय लष्कराने हे हल्ले हाणून पाडले. तरीही वायुसेनेच्या तळावर सियालकोट उधमपूर, पठाणकोट, आदमपूर, भूज, भटिंडा स्टेशन या ठिकाणी भारतीय लष्करानेही हल्ले केले. पाकिस्तानने १.४० मिनिटांनी हायस्पीड मिसाईलचा वापर करून पंजाबचे हवाईस्थळाला लक्ष्य कऱण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, उधमपुर येथील रुग्णालये आणि शाळांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे नागरी स्थळांना लक्ष्य कऱण्याचा पाकिस्तानचा हेतू उघड झाला. पण त्यावरही भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत त्यांचे हल्ले परतून लावले.

पाकिस्तानच्या या हल्लयानंतर पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करत आहे. एस ४००, ब्रह्मोसचा साठा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि पाकिस्तानचा दावा पूर्णपणे खोटा आणि बनावट प्रचार आहे. एवढेच नाही तर पाकिस्तान पुढच्या भागात सैन्य तैनात करत आहे. विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या की, पश्चिम सीमेवर तणावाची परिस्थिती कायम आहे. लोइटरिंग अम्युनेशन ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. तसेच अनेक उच्च दर्जाच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला आहे. त्यांनी केलेले बहुतेक हल्ले पंजाबला लक्ष्य करून करण्यात आले. पाकिस्तानने नागरी ठिकाणांनाही लक्ष्य केले. याशिवाय पाकिस्तानने चुकीची माहिती मोहीम सुरू केली. त्यांच्याकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्राबद्दल खोट्या कथाही सांगितल्या जात आहेत.

India Pakistan War: युद्धाच्या काळात तुमची मदत करणार हे 5 Top Safety Apps! आत्ताच करा डाऊनलोड

 

Web Title: Sialkot military base in pakistan destroyed sophia qureshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • india pakistan war
  • India-Pakistan Conflict
  • indian army

संबंधित बातम्या

Track 2 Diplomacy: ‘पाकिस्तान गयावया करत आहे, पण मोदी सरकार बोलणार नाही’; पाकिस्तानी विश्लेषकाचाच मोठा धक्कादायक खुलासा
1

Track 2 Diplomacy: ‘पाकिस्तान गयावया करत आहे, पण मोदी सरकार बोलणार नाही’; पाकिस्तानी विश्लेषकाचाच मोठा धक्कादायक खुलासा

Track 2 Dialogue: पाकिस्तानसोबत कोणतीही गुप्त चर्चा होत नाही; परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचे ‘ट्रॅक-2’ बैठकीवरील विधान चर्चेत
2

Track 2 Dialogue: पाकिस्तानसोबत कोणतीही गुप्त चर्चा होत नाही; परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचे ‘ट्रॅक-2’ बैठकीवरील विधान चर्चेत

अभिमानास्पद ! भारतीय जवानांनी वर्ल्ड रोइंग कपमध्ये रचला इतिहास; लक्ष्य–उज्ज्वल जोडीने जिंकले पहिले Gold Medal
3

अभिमानास्पद ! भारतीय जवानांनी वर्ल्ड रोइंग कपमध्ये रचला इतिहास; लक्ष्य–उज्ज्वल जोडीने जिंकले पहिले Gold Medal

LoCAleart: कराचीत सिंध रेंजर्सच्या छावणीवर भीषण दहशतवादी हल्ला; पाकिस्तानात खळबळ, स्वतःचे पाप लपवण्यासाठी भारतावर आळ
4

LoCAleart: कराचीत सिंध रेंजर्सच्या छावणीवर भीषण दहशतवादी हल्ला; पाकिस्तानात खळबळ, स्वतःचे पाप लपवण्यासाठी भारतावर आळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.