Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासगी वैद्यकीय महाविद्यालयात स्टाफ नर्सवर सामूहिक बलात्कार, आरोपीने VIDEO बनवला, पिडीता रडत-रडत म्हणाली…

उत्तर प्रदेशातील मेरठमधील एसएसपी कार्यालयात पोहोचलेल्या एका तरुणीने खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तिने सांगितले की, ती मेडिकल कॉलेजमध्ये स्टाफ नर्स आहे. कॉलेजच्या दोन कर्मचाऱ्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून व्हिडिओ बनवला. आता संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 25, 2023 | 07:57 AM
खासगी वैद्यकीय महाविद्यालयात स्टाफ नर्सवर सामूहिक बलात्कार, आरोपीने VIDEO बनवला, पिडीता रडत-रडत म्हणाली…
Follow Us
Follow Us:

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमधील (Merath) एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्टाफ नर्सने मेडिकल कॉलेजच्या (College) दोन कर्मचाऱ्यांवर बलात्काराचा आरोप केला आहे. पीडितेचे म्हणणे आहे की, आरोपीने व्हिडिओही बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी दिली. तिच्यावर अनेकवेळा बलात्कार झाला. पीडितेने तक्रार घेऊन पोलिस स्टेशन गाठले, मात्र कोणतीही सुनावणी झाली नाही. यानंतर ती एसएसपी कार्यालयात पोहोचली आणि तिने घडलेला प्रकार सांगितला.

वास्तविक, मुलगी मेरठमधील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात स्टाफ नर्स म्हणून काम करते. तरुणीने मेरठचे एसएसपी कार्यालय गाठले आणि सांगितले की ती 2019 पासून खरखोडा येथे काम करत आहे. रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि व्हिडिओही बनवला.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला आणि गप्प बसण्याची धमकी दिली. कोणाला सांगितल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. बहाण्याने बोलावून दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने एसएसपी कार्यालय गाठले आणि रडत रडत सांगितली. तिचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

याप्रकरणी एसपी काय म्हणाले?

मेरठचे एसपी देहत कमलेश बहादूर यांनी सांगितले की, ठाणा खारखौदा येथे राहणारी मुलगी मेडिकल कॉलेजमध्ये नर्स आहे. दोन लोकांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्यामध्ये पैशाचे व्यवहार आणि येण्या-जाण्याचे प्रकरणही समोर आले आहे. जे काही तथ्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल.

Web Title: Staff nurse gang raped in private medical college accused made video victim says crying nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2023 | 07:57 AM

Topics:  

  • Chief Minister Yogi Adityanath
  • NAVARASHTRA
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Sangli: सांगली मनपाच्या घरपट्टीवरून व्यापारी आक्रमक! मनपा प्रशासनाला व्यापारी एकता असोसिएशनचा इशारा
1

Sangli: सांगली मनपाच्या घरपट्टीवरून व्यापारी आक्रमक! मनपा प्रशासनाला व्यापारी एकता असोसिएशनचा इशारा

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: शिंदे साहेब, ५०० कोटी घेतले का? फक्त हो किंवा नाही सांगा; जरांगेंची मागणी
2

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: शिंदे साहेब, ५०० कोटी घेतले का? फक्त हो किंवा नाही सांगा; जरांगेंची मागणी

Raigad News: सोनं महागलं, तरी खरेदीचा उत्साह कायम! दसऱ्याला रायगडच्या बाजारपेठा फुलल्या, वाहनांचीही विक्री
3

Raigad News: सोनं महागलं, तरी खरेदीचा उत्साह कायम! दसऱ्याला रायगडच्या बाजारपेठा फुलल्या, वाहनांचीही विक्री

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा शुकशुकाट! सुट्ट्या संपताच पर्यटकांची गर्दी ओसरली, विक्रेत्यांची चिंता वाढली
4

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा शुकशुकाट! सुट्ट्या संपताच पर्यटकांची गर्दी ओसरली, विक्रेत्यांची चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.