Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इथे तंत्र देवताच्या रूपात केली जाते भगवान शिवाची अर्चना, दिवसातून तीन वेळा रंग बदलतो शिवलिंग….

Narmadeshwar Mahadev Temple : उत्तर प्रदेशातील नर्मदेश्वर महादेव मंदिर हे बेडकाच्या पाठीवर उभारलेले आहे. येथे शिवलिंग दिवसातून तीनदा रंग बदलते, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 25, 2026 | 09:17 AM
इथे तंत्र देवताच्या रूपात केली जाते केली भगवान शिवाची अर्चना, दिवसातून तीन वेळा रंग बदलतो शिवलिंग....

इथे तंत्र देवताच्या रूपात केली जाते केली भगवान शिवाची अर्चना, दिवसातून तीन वेळा रंग बदलतो शिवलिंग....

Follow Us
Follow Us:
  • भारतात धार्मिक पर्यटनाला भरपूर महत्त्व आहे.
  • उत्तर प्रदेशात भगवान शंकराचे एक अनोखे मंदिर वसले आहे.
  • इथे शिव शंकर नंदीवर नाही तर बेडकावर विराजमान आहे.
भारतातील प्रत्येक शिवमंदिरात शिवलिंगासमोर भगवान शंकरांचे परमभक्त नंदी महाराज विराजमान असतात. नंदीशिवाय शिवपूजा अपूर्ण मानली जाते. मात्र उत्तर प्रदेशात एक असे विलक्षण मंदिर आहे, जिथे नंदी बसलेल्या स्थितीत नसून उभे आहेत आणि भगवान शिव मेंढकाच्या पाठीवर विराजमान आहेत. हे अद्भुत दृश्य नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे पाहायला मिळते. इच्छापूर्ती महादेव म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर तंत्र परंपरेशी जोडले गेलेले मानले जाते.

द्रविड वास्तुकलेने समृद्ध, समुद्रकिनारी उभे असलेले भारताचे प्राचीन मंदिर; 8 व्या शतकात केली उभारणी…

बेडकाच्या पाठीवर उभे असलेले मंदिर

उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी पासून सुमारे १२ किमी अंतरावर ओयल परिसरात हे मंदिर आहे. स्थानिक लोक याला “बेडूक मंदिर” असेही म्हणतात. या मंदिराची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. संपूर्ण मंदिराचा भार जणू एखाद्या मोठ्या बेडकाने आपल्या पाठीवर घेतल्यासारखा भासतो. मंदिराच्या मध्यभागी शिवलिंग स्थापित असून त्याभोवती कमळाच्या पाकळ्यांसारखी नक्षी कोरलेली दिसते. चारही कोपऱ्यांवरील प्राचीन स्तंभ शैव तांत्रिक परंपरेची साक्ष देतात.

‘मंडूक तंत्र’शी संबंध

या मंदिराचा संबंध ‘मंडूक तंत्राशी’ असल्याचे मानले जाते. तांत्रिक साधना, नकारात्मक शक्तींवर नियंत्रण आणि समृद्धीची प्राप्ती यासाठी या तंत्राचा उल्लेख केला जातो. भगवान शिव बेडकाच्या पाठीवर विराजमान असणे हे त्याचे प्रतीक मानले जाते. देशातील अशा प्रकारची रचना असलेले हे पहिलेच मंदिर असल्याचे सांगितले जाते.

शैव तांत्रिक परंपरेचे केंद्र

हे मंदिर ओयल संस्थानचे राजा बख्श सिंह यांनी बांधल्याची आख्यायिका आहे. राज्याला दुष्काळ आणि पूर यांसारख्या संकटांपासून संरक्षण मिळावे तसेच तांत्रिक साधनेसाठी एक केंद्र निर्माण व्हावे, हा त्यामागील उद्देश होता असे सांगितले जाते. मंदिराच्या आतील भागात असलेली भूलभुलैया आजही गूढ मानली जाते. तिचा मार्ग नेमका कुठे जातो, याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही.

भारत पाकिस्तान बोर्डरवर वसलं आहे देशातील सर्वात शेवटचं गाव, इथे कसं जायचं? जाणून घ्या

दिवसातून तीन वेळा रंग बदलणारे शिवलिंग

मंदिरातील शिवलिंगाबाबत स्थानिकांमध्ये अनेक श्रद्धा प्रचलित आहेत. काहींच्या मते शिवलिंग दिवसातून तीन वेळा रंग बदलते. तसेच नंदी महाराजांची मूर्ती येथे बसलेल्या स्थितीत नसून चारही पायांवर उभी आहे, जे अत्यंत विरळ दृश्य मानले जाते. भक्त या सर्व गोष्टींना दैवी चमत्कार मानून येथे दर्शनासाठी येतात. अशा अनोख्या रचनेमुळे आणि तांत्रिक परंपरेशी जोडलेल्या श्रद्धेमुळे नर्मदेश्वर महादेव मंदिर हे उत्तर प्रदेशातील एक वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते.

 

 

Web Title: Uttar pradesh narmadeshwar mahadev temple shivling changes color three times a day travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Lord Shiva
  • Religious Places
  • tourism
  • travel news
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

उत्तर प्रदेशच्या नोएडात आहे रावणाचे गाव! इथे दसरा साजरा केला जात नाही तर शोक व्यक्त केला जातो
1

उत्तर प्रदेशच्या नोएडात आहे रावणाचे गाव! इथे दसरा साजरा केला जात नाही तर शोक व्यक्त केला जातो

अयोध्येनंतर आता काशी मंदिरात सोने चोरी! तक्रारीनंतर पंतप्रधान कार्यालयाकडून चौकशी सुरु
2

अयोध्येनंतर आता काशी मंदिरात सोने चोरी! तक्रारीनंतर पंतप्रधान कार्यालयाकडून चौकशी सुरु

Travel News : जगातील एकमेव तरंगणारे उद्यान आहे भारतात! कुठे आहे ते जाणून घ्या
3

Travel News : जगातील एकमेव तरंगणारे उद्यान आहे भारतात! कुठे आहे ते जाणून घ्या

कोट्यवधी रुपये खर्चूनही शेवगाव वनपर्यटन प्रकल्प तहानलेलाच! 3 अधिकाऱ्यांची वेगवेगळी उत्तरे; निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह
4

कोट्यवधी रुपये खर्चूनही शेवगाव वनपर्यटन प्रकल्प तहानलेलाच! 3 अधिकाऱ्यांची वेगवेगळी उत्तरे; निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.