Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परीक्षेचा ताण असह्य झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या; हॉस्टेलमध्येच गळफास घेऊन संपवलं जीवन

राजस्थानच्या कोटा शहरातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहात आत्महत्या (Youth Suicide) केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 30, 2024 | 08:14 AM
Suicide News

Suicide News

Follow Us
Close
Follow Us:

कोटा : राजस्थानच्या कोटा शहरातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहात आत्महत्या (Youth Suicide) केली आहे. सुमित असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून, तो हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील रहिवासी होता. तो गेल्या एक वर्षापासून कोटा येथील कुन्हडी लँडमार्क सिटी येथील वसतिगृहात राहत होता.

देशातील कोचिंग हब समजल्या जाणाऱ्या कोटा शहरात या वर्षात आतापर्यंतची ही नववी आत्महत्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थी सुमित हा NEET परीक्षेच्या तयारीसाठी खासगी कोचिंग क्लासला जात होता. रविवारी सायंकाळी सुमितच्या कुटुंबीयांनी वसतिगृहाच्या वॉर्डनला वारंवार फोन करूनही सुमितकडून प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर वॉर्डनने सुमितच्या खोलीचा दरवाजा ठोठावला मात्र उत्तर मिळाले नाही.

यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि दरवाजा तोडला असता सुमित लटकलेला आढळून आला. विद्यार्थ्याने हे पाऊल का उचलले याचा पोलीस तपास करत आहेत. सुमितचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. त्यांचे कुटुंबीय कोटा येथे पोहोचल्यानंतर पोस्टमार्टम केले जाईल.

Web Title: Student commits suicide due to unbearable exam stress incident in kota nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2024 | 08:14 AM

Topics:  

  • suicide news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.