Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा

बल्लारपूर शहरालगत बल्लारपूर मार्गावर विसापूर येथे असलेल्या एका खाजगी शिक्षण संस्थेच्या सन्मित्र सैनिकी शाळेत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 11, 2026 | 01:19 PM
सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा

Follow Us
Follow Us:
  • सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ
  • पाचवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
  •  सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा
बल्लारपूर : राज्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, दररोज वेगवेगळ्या भागात अनेक जण टोकाचा निर्णय घेत आहेत. अशातच  आता बल्लारपूर शहरालगत बल्लारपूर मार्गावर विसापूर येथे असलेल्या एका खाजगी शिक्षण संस्थेच्या सन्मित्र सैनिकी शाळेत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जीवन विलास झरेकर असे मृत मुलाचे नाव आहे. सैनिकी शाळेत जीवनचे हे पहिलेच वर्ष होते.

 

गुरुवारी जीवनला त्वचा विकाराचा त्रास सुरू झाला. यावर शाळा व्यवस्थापनाने त्याच्या वडिलांना तातडीने बोलावून घेतले आणि तो पूर्णपणे बरा होईपर्यंत ३- ४ दिवस त्याला गावी घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता अशी माहिती आहे. मात्र, वडिलांनी मुलाला बाहेर डॉक्टरांकडे नेऊन प्राथमिक उपचार केले आणि अवघ्या दोन तासांतच त्याला पुन्हा सैनिकी शाळेत आणून सोडले. गावी जाता येत नसल्याचे आणि पुन्हा त्याच वातावरणात राहावे लागत असल्याचे समजताच जीवन अत्यंत निराश झाला व रडू लागला. त्यावेळी सर्व मुले बाहेर मैदानात होती, तो ७ ते ८ मिनिटे रडतच होता, त्याने वसतिगृहातील कॉटजवळ कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

हे सुद्धा वाचा : विद्यार्थ्यांवर नाही, माझ्यावर गुन्हे दाखल करा! रोहित पवार आक्रमक; फडणवीसांवरही साधला निशाणा

सीसीटीव्ही फुटेजवरून उलगडा

सुरुवातीला पालकांकडून शाळा व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचे आरोप केले जात असतानाच, ही संपूर्ण हृदयद्रावक घटना शाळेतील कॅमेरात कैद झाली आहे. पोलिस व शाळा प्रशासनाने हे सर्व फुटेज मृत जीवनच्या पालकांना प्रत्यक्ष दाखवले. त्यात तो रडत असून त्यानेच आत्महत्या केल्याचे त्या फुटेजमधून स्पष्ट झाल्याची माहिती रामनगर ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिली.

Web Title: An incident has occurred where a school student committed suicide nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • maharashtra
  • Students
  • suicide news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
1

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल
2

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल

मालमत्तेच्या वादातून वडील-मुलावर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी; नगरसेवकासह साथीदार पसार
3

मालमत्तेच्या वादातून वडील-मुलावर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी; नगरसेवकासह साथीदार पसार

Bus Fare Hike: अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या…; प्रवाशांच्या अडचणीत वाढ
4

Bus Fare Hike: अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या…; प्रवाशांच्या अडचणीत वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.