चांद्रयान 3 (Chandrayaan 3) नंतर इस्रोने सौर मिशन (Adity L1) यशस्विरित्या पार पाडलं. आता इस्रोच्या या यशस्वी वाटचालीमध्ये आणखी नव्या मिशनची भर पडणार आहे. इस्रो पुढील वर्षी जानेवारीमध्ये मिशन बिकिनी (Isro Misson Bikini) लाँच करणार आहे. बिकिनी हे युरोपियन स्पेस स्टार्टअप द एक्सप्लोरेशन कंपनीचे री-एंट्री वाहन आहे. याला रॉकेटच्या साहय्यानेएका विशिष्ट उंचीवर नेऊन सोडण्यात येईल. त्यानंतर हे वाहन पृथ्वीवर परत येणार आहे.
[read_also content=”पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशीमध्ये एका भव्य क्रिकेट स्टेडियमची केली पायाभरणी, सचिन-कपिलसह अनेक दिग्गज मंचावर होते उपस्थित navarashtra”]