Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतृप्त आत्म्यांचं सावट की…’असं’ एक स्टेशन जिथे ट्रेन पोहोचल्यावर लाईट्स जाते, काय आहे याचं रहस्य ?

भारतात असं एक रेल्वे स्टेशन आहे जिथे ट्रेन थांबल्यावर अचानक लाईट्स जातात. आता एखाद्या ट्रेनचं झालं असतं तर गोष्ट वेगळी होती पण सगळ्याच ट्रेन जेव्हा या स्टेशनला येतात त्यांची लाईट्स या जातातचं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 30, 2026 | 02:59 PM
अतृप्त आत्म्यांचं सावट की…’असं’ एक स्टेशन जिथे ट्रेन पोहोचल्यावर लाईट्स जाते,  काय आहे याचं रहस्य ?
Follow Us
Follow Us:
  • ‘असं’ एक स्टेशन जिथे ट्रेन पोहोचल्यावर लाईट्स जाते,
  • अतृप्त आत्म्यांचं सावट की आणखी काही
भारतात वाहतूकीचा सर्वात सोयीस्कर पर्याय काय तर अर्थातच ट्रेन. कमी खर्चात सर्वात सुरक्षित आणि वेळ वाचतो त्यामुळे ट्रेनला महत्व हे जास्त आहे. पण तुम्हाला माहितेय का भारतात असं एक रेल्वे स्टेशन आहे जिथे ट्रेन थांबल्यावर अचानक लाईट्स जातात. आता एखाद्या ट्रेनचं झालं असतं तर गोष्ट वेगळी होती पण सगळ्याच ट्रेन जेव्हा या स्टेशनला येतात त्यांची लाईट्स या जातातचं. यामागे एक रहस्य आहे.

सध्य़ा सोशल मीडियामुळे कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. या ट्रेनच्य़ा रहस्याबाबत तामिळानाडूतील एक ठिकाण खूप चर्चेत आलं. ते म्हणजे ताम्बरम् रेल्वेस्टेशन. आता इथे येणाऱ्या ट्रेनची अचानक लाईटस् जाते हे कळल्यावर अनेकांना आहटमधल्या खजानमेलची नक्कीच आठवण येईल. खरंतर अनेकजण .याला भुताटकीचा प्रकार देखील म्हणतात. अचानक सगळं काही ठिकठाक असतानाच लाईटस् जाते त्यामुळे याचा नेमका अंदाज लावता येतच नाही. काहीच्या मते असं देखील बोललं जातं की, इथे अतृप्त आत्म्यांचं सावट आहे त्यामुळे या स्टेशवर गाडी आली की प्रवासी जीव मुठीत घेऊन वावरतात. पण यामागे खरी गोष्ट काही वेगळीच आहे. जी कळल्यावर तुमचं डोकं चक्रावून जाईल.

Horror Story : कोकणात ‘गिऱ्हा’ तिकडे ‘पंडुबा’! पाण्यात खेचू लागली विकृत आकृती; आई म्हणाली “माझ्या बाळाला…”

यामागे भुताटकीचा प्रकार आहे का तर नाही. जाणकारांच्या म्हणण्यानुसार असं सांगितलं जातं की, या सगळ्यामागे तांत्रिक कारणं आहेत. या ताम्बरम् स्टेशनजवळ एक न्युट्रल सेक्शन आहे. आता नेमकं काय तर, दोन वेगवेगळ्या विजपुरवठ्याच्या झोनच्यामध्ये हे स्टेशन येतं. या ठिकाणी ओव्हरहेड वायर्समध्ये देखील करंट नसतो. त्यामुळे जेव्हा ट्रेन एका पावर झोनमधून दुसऱ्या पावरझोनमध्ये जाते तेव्हा ट्रेनमधील वीजपुरवठा काही काळासाठी का होईना खंडित होतो. हा वेळ साधारणत: 7 सेकंदाचा असतो. मात्र यात घाबरण्यासारखं काही नाही असं इंजिनीअर्स सांगतात. या भागात वीजपुरवठा खंडित होतो त्यामुळे लाईट्स जाते. मात्र हा सगळा परिसर सुरक्षित असून भुताटकीचा असा कोणताही प्रकार या ठिकाणी होत नाही असं सांगण्यात येतं. सुरुवातीच्या काही काळात जेव्हा हा प्रकार घडत होता तेव्हा असं म्हटलं जातं की, प्रवासी घाबरायचे आणि म्हणूनच रेल्वेने हे स्पष्टीकरण दिलं.

दाक्षिणात्य भागातील ताम्बरम हे अत्यंत महत्वाचं ठिकाण मानलं जातं. कारण या ठिकाणाहून देशाच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या रेल्वेचा रस्ता आहे. त्यामुळे जरी हे गाव छोटं असलं तरी वाहतूकीच्या दृष्टीकोनातून याचं महत्व मोठं आहे.

Horror Story : चिंदर गावाची अनोळखी प्रथा! भूतांसाठी गाव केले जाते मोकळे

 

 

Web Title: Tamilnadu chennai tambram railway station mistry in marathi information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • horror places
  • horror story
  • Indian Railway
  • Tamilnadu

संबंधित बातम्या

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
1

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

Railway New Rules : फक्त तिकीट किंवा पास असून चालणार नाही! 1 ऑक्टोबरपासून रेल्वे नियम कडक; सोबत ठेवा ‘हे’ कागदपत्रे
2

Railway New Rules : फक्त तिकीट किंवा पास असून चालणार नाही! 1 ऑक्टोबरपासून रेल्वे नियम कडक; सोबत ठेवा ‘हे’ कागदपत्रे

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन
3

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून
4

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.