Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

JK Terror Attack: ‘तो मुस्लिम नाहीये, त्याला…’; पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू

दहशतवाद्यांच्या एका गटाने मॅगी खाणाऱ्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. पर्यटकांना त्यांची नावे विचारून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. 

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 22, 2025 | 08:39 PM
JK Terror Attack: 'तो मुस्लिम नाहीये, त्याला...'; पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू

JK Terror Attack: 'तो मुस्लिम नाहीये, त्याला...'; पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील पर्यटकांच्या एका गटावर दहशतवाद्यांचा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ५ पर्यटक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.  दहशतवाद्यांनी हा हल्ला धर्माच्या आधारावर करण्यात आल्याचे म्हटले आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेने घेतल्याचे म्हटले जात आहे.

पोलिस युनिफॉर्ममध्ये आलेल्या दहशतवाद्यांनी तिथे बसलेल्या पर्यटकांना त्यांची नावे विचारली. ते पर्यटक मुस्लिम नसल्याचे समजताच त्यांनी गोळीबार सुरू केला. बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या एका गटाने मॅगी खाणाऱ्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. पर्यटकांना त्यांची नावे विचारून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

ये सिर्फ जम्मू कश्मीर पर आतंकी हमला नहीं है पूरे देशवासियों पर हमला है।
पता नहीं कब तक ऐसा चलेगा।#Pahalgam#PahalgamTerroristAttack
pic.twitter.com/iPgEh73AOw
— Rahul Bihari 🇮🇳 (@Rahulbihariii) April 22, 2025

दरम्यान या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. हा हल्ला होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार केला.

भारतीय लष्कराचे पथक पहलगांम परिसरात पोहोचले असून, या भागात दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. ज्या पर्यटकांवर हल्ला जल आहे ते पर्यटक राजस्थानचे असल्याचे समजते आहे. पाकिस्तानचे लष्कर पप्रमुखांनी हिंदूंच्या विरोधात वादग्रस्त भाषण केले होते. त्यानंतर लगेचच पर्यटकांवर हल्ला झाला आहे. हा हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेने केला आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्यावर भारतीय लष्कर अलर्ट मोडमध्ये आले आहे. लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. सीआरपीएफच्या अनेक तुकड्या या भगत दाखल जाळ्यात आहे. मोठ्या प्रमाणात लष्कर येथे दाखल झाले आहे. दहशतवाद्यांचा वेगाने शोध घेतला जात आहे.

Web Title: Terrorist attack on tourist in pahalgam jammu kashmir chance to 27 people death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 08:25 PM

Topics:  

  • indian army
  • jammu kashmir
  • terror attack

संबंधित बातम्या

Defense Production: भारतीय लष्कराची ऐतिहासिक झेप! परकीय कंत्राटे ३८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर; स्वदेशी उद्योगांचा डंका
1

Defense Production: भारतीय लष्कराची ऐतिहासिक झेप! परकीय कंत्राटे ३८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर; स्वदेशी उद्योगांचा डंका

Pulwama Terror Attack 2019: पुलवामा हल्ल्याची सात वर्षे: आजही कायम आहेत ‘हे’ अस्वस्थ करणारे पाच प्रश्न
2

Pulwama Terror Attack 2019: पुलवामा हल्ल्याची सात वर्षे: आजही कायम आहेत ‘हे’ अस्वस्थ करणारे पाच प्रश्न

भारतीय शूर सैन्यांमध्ये कमालीची ताकद अन् धैर्य; फक्त सरकारशी स्पष्ट संवादाची गरज
3

भारतीय शूर सैन्यांमध्ये कमालीची ताकद अन् धैर्य; फक्त सरकारशी स्पष्ट संवादाची गरज

भारतीय संरक्षण दलाची ताकद वाढणार! ११४ राफेल जेट आणि ६ पी-८आय विमाने खरेदीला DAC कडून मान्यता; शत्रूचा होणार विनाश
4

भारतीय संरक्षण दलाची ताकद वाढणार! ११४ राफेल जेट आणि ६ पी-८आय विमाने खरेदीला DAC कडून मान्यता; शत्रूचा होणार विनाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.