Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi News: राहुल गांधीवर दुहेरी नागरिकत्वाचा आरोप? न्यायालयात आज निर्णायक सुनावणी

याचिकाकर्त्याच्या वकिलाने सुनावणीदरम्यान अनेक कागदपत्रे सादर केली. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने पुढील तारीख १२ डिसेंबर निश्चित केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 12, 2025 | 12:55 PM
British Citizenship Claim,

British Citizenship Claim,

Follow Us
Close
Follow Us:
  • राहुल गांधी यांच्या नागरितेवरून प्रश्नचिन्ह
  • आज न्यायालयात सुनावणी होणार
  • कोतवाली पोलिसांकडून शुक्रवारी त्यांचा अहवाल सादर
Rahul Gandhi News: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरितेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत बंगळुरूचे एस. विघ्नेश शिशिर यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. राहुल गांधी यांच्यावर ब्रिटीश आणि भारतीय असे दुहेरी नागरिकत्व असल्याचा आरोप शिशिर यांच्याकडून करण्यात आला आहे.या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार असून आज याचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (National News)

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूतील नेहरू नगर येथील रहिवासी एस. विघ्नेश शिशिर यांनी खासदार राहुल गांधी यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत एमपी-एमएलए न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एमपी-एमएलए मॅजिस्ट्रेट कोर्टाचे पीठासीन अधिकारी डॉ. विवेक कुमार यांनी कोतवाली नगर पोलिसांकडून अहवाल मागवला. कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी त्यांचा अहवाल सादर केल्यानंतर आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

मोठी बातमी ! TET प्रश्नावर लवकरच तोडगा निघणार; सरकारकडून घेण्यात येणार ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांच्यावर ब्रिटिश आणि भारतीय दुहेरी नागरिकत्व असल्याचा आणि रायबरेलीचे खासदार असताना बनावट पासपोर्ट बाळगल्याचा आणि विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना शत्रू देशाला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांनी न्यायालयात अहवाल सादर

रायबरेलीतील प्रकरणात मॅजिस्ट्रेटने खटला ‘विविध प्रकरण’ म्हणून नोंदवण्याचे निर्देश देत कोतवाली नगर पोलिसांकडून अहवाल मागवला होता. पोलिसांनी अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर, आरोपी एस. विघ्नेश शिशिर कडक सुरक्षेत वकिलासह न्यायालयात हजर झाले. याचिकाकर्त्याच्या वकिलाने सुनावणीदरम्यान अनेक कागदपत्रे सादर केली. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने पुढील तारीख १२ डिसेंबर निश्चित केली.

सर्व प्रभागातील सर्व गटातून लढण्याची आमची तयारी, पण…; रवींद्र धंगेकरांनी स्पष्टच सांगितलं

मतदार यादी प्रकरणात सोनिया गांधींना नोटीस

राऊस अव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि दिल्ली पोलिसांना एका पुनर्विचार याचिकेवर त्यांचे उत्तर मागण्यासाठी नोटीस बजावली आहे. ३० एप्रिल १९८३ रोजी नागरिकत्व मिळवण्यापूर्वी सोनिया गांधी यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या कथित अनियमिततेला आव्हान देणारी ही याचिका आहे. १९८० च्या नवी दिल्ली मतदार यादीत त्यांचे नाव कसे आले, १९८२ मध्ये ते का काढून टाकण्यात आले आणि त्यांना समाविष्ट करण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरली गेली का, असा प्रश्न या याचिकेत उपस्थित केला आहे. पुढील सुनावणी ६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

 

Web Title: The court will hear the plea alleging dual citizenship against rahul gandhi today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 12:55 PM

Topics:  

  • marathi newss
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

२०२९ ची निवडणूक ‘मोदी विरुद्ध प्रियंका’? राहुल गांधी कमकुवत; भाजपने संसदेत खेळला मोठा राजकीय डाव!
1

२०२९ ची निवडणूक ‘मोदी विरुद्ध प्रियंका’? राहुल गांधी कमकुवत; भाजपने संसदेत खेळला मोठा राजकीय डाव!

Amit Shah on Congress: ‘नेहरूंनी PM बनणं ही पहिली ‘वोट चोरी…’ राहुल यांच्या आरोपांना अमित शाह यांचा थेट पलटवार
2

Amit Shah on Congress: ‘नेहरूंनी PM बनणं ही पहिली ‘वोट चोरी…’ राहुल यांच्या आरोपांना अमित शाह यांचा थेट पलटवार

Rahul Gandhi on RSS: ‘निवडणूक चोरी’ ते ‘RSS चा ताबा’… संसदेत राहुल गांधींच्या भाषणाने मोठा गदारोळ
3

Rahul Gandhi on RSS: ‘निवडणूक चोरी’ ते ‘RSS चा ताबा’… संसदेत राहुल गांधींच्या भाषणाने मोठा गदारोळ

राहुल गांधींच्या समर्थनार्थ प्रियंका चतुर्वेदी मैदानात; ‘लोकशाही कमकुवत’ करण्याचा मोदी सरकारवर आरोप
4

राहुल गांधींच्या समर्थनार्थ प्रियंका चतुर्वेदी मैदानात; ‘लोकशाही कमकुवत’ करण्याचा मोदी सरकारवर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.