Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या संसदेतील भीत्तीचित्रानं वेधलं सगळ्याचं लक्ष; साकारली अखंड भारताची संकल्पना, सोशल मीडियावर होतेय व्हायरल

सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या या भित्तीचित्रावर अखंड भारताची संकल्पना कोरण्यात आली आहे. आरएसएसच्या सांस्कृतिक दृष्टीच्या आधारे ते तयार करण्यात आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 29, 2023 | 10:54 AM
नव्या संसदेतील भीत्तीचित्रानं वेधलं सगळ्याचं लक्ष; साकारली अखंड भारताची संकल्पना, सोशल मीडियावर होतेय व्हायरल
Follow Us
Close
Follow Us:

भव्य दिव्य अशा सोहळ्यात काल (28 मे)  संसदेच्या (Parliament Building) नवीन इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन  करण्यात आलं आहे. उद्घाटनासोबतच संसद भवनाच्या नवीन इमारतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नवीन संसद भवनात सर्वच गोष्टींबाबत बरीच चर्चा सुरू आहे. त्यापैकी एक नवीन इमारतीच्या भिंतीवर तयार केलेले भित्तीचित्र सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे.

[read_also content=”आता देवी सप्तशृंगी मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यावर विचार सुरू, सर्वानुमते निर्णय घेण्याची विश्वस्त मंडळाची सूचना https://www.navarashtra.com/india/temple-comity-thinking-about-implementing-dress-code-in-devi-saptshringi-temple-nrps-405962.html”]

इमारतीमधील भित्तीचित्र चर्चेत

उद्घाटनासोबतच संसद भवनाच्या नवीन इमारतीची जोरदार चर्चा सुरू आहे. नवीन संसद भवनात सर्वच गोष्टींबाबत बरीच चर्चा आहे. त्यातील एक नवीन इमारतीच्या भिंतीवर तयार केलेले भीत्तीचित्र आहे. रविवारी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या या भीत्तीचित्रावर कोरण्यात आली आहे. आरएसएसच्या सांस्कृतिक दृष्टीच्या आधारे ते तयार करण्यात आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

उत्तरपथचा उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संसद भवनाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. त्यामध्ये बनवलेल्या भित्तिचित्रात जुन्या भारतातील विविध राज्ये आणि शहरांचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय उत्तरपथाचाही उल्लेख आहे, जो प्राचीन काळी कॉरिडॉर होता. हा कॉरिडॉर बल्ख बुखारापर्यंत जात असे, म्हणजेच इराणला स्पर्श करत असे. सिंध, खैबर पख्तुनख्वा इत्यादी या उत्तरपथाच्या कक्षेत येतात. त्यात सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या तक्षशिलाचाही उल्लेख आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही याबाबत ट्विटरवर लिहिले आहे. ते म्हणाले की, अखंड भारत आता स्पष्ट झाला आहे.

प्राचीन भारताची झलक

भाजपच्या कर्नाटक युनिटने नवीन संसद भवनात बनवलेल्या कलाकृतीचे छायाचित्र शेअर केले आहे. यात प्राचीन भारत, चाणक्य, सरदार वल्लभभाई पटेल, भीमराव आंबेडकर आणि भारताची सांस्कृतिक विविधता दर्शविली आहे. कर्नाटक भाजपने हे ट्विट करून लिहिले की, हे आमच्या महान सभ्यतेचे प्रतीक आहे. त्याचवेळी मुंबई ईशान्येचे लोकसभेचे खासदार मनोज कोटक यांनी नवीन संसद भवनात अखंड भारत असल्याचे लिहिले आहे. त्यातून आपला पराक्रमी भारत दिसून येतो. मोठ्या संख्येने ट्विटर वापरकर्त्यांनी नवीन संसद भवनात अखंड भारताच्या व्हिजनचे स्वागत केले आहे.

Web Title: The mural in the new parliament goes viral it showing concept of akhand bharat nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2023 | 10:53 AM

Topics:  

  • map
  • New Parliament Building
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला, मोदींनी जनतेची माफी मागावी, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा
1

मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला, मोदींनी जनतेची माफी मागावी, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा

ममता दिदी सावधान! पश्चिम बंगालला PM Modi 830 कोटींची भेट देणार; तर ‘या’ सभेतून प्रचाराचे रणशिंग फुंकणार
2

ममता दिदी सावधान! पश्चिम बंगालला PM Modi 830 कोटींची भेट देणार; तर ‘या’ सभेतून प्रचाराचे रणशिंग फुंकणार

Trade-War 2026: ट्रम्पना भारताची चपराक! अमेरिकन डाळींवर लावला 30% आयात शुल्क; अमेरिकन सिनेटर्सचा व्हाईट हाऊसमध्ये आरडाओरडा
3

Trade-War 2026: ट्रम्पना भारताची चपराक! अमेरिकन डाळींवर लावला 30% आयात शुल्क; अमेरिकन सिनेटर्सचा व्हाईट हाऊसमध्ये आरडाओरडा

“महाराष्ट्राचे आभार, अहोरात्र परिश्रम करणाऱ्या…”; PM Narendra Modi यांनी केले महायुतीचे अभिनंदन
4

“महाराष्ट्राचे आभार, अहोरात्र परिश्रम करणाऱ्या…”; PM Narendra Modi यांनी केले महायुतीचे अभिनंदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.