Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेट्रोल-डिझेलच्या किमती होणार कमी?; तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी इंधन होणार स्वस्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी, महागाई नियंत्रीत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. महागाई रोखण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना राबवल्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 18, 2024 | 08:30 AM
पेट्रोल-डिझेलच्या किमती होणार कमी?; तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी इंधन होणार स्वस्त
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी, महागाई नियंत्रित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. महागाई रोखण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. अनेक पिकांसंदर्भात निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. आता अशातच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दर 10 रुपयांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सूत्रानुसार, तिसऱ्या तिमाहीत तेल कंपन्यांचा नफा 75 हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी तेल कंपन्यांवर दबाव आणू शकते. असे झाल्यास सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळेल.

तेल कंपन्यांना ७५ हजार कोटींचा नफा

निवडणुकीपूर्वी महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशातील सरकारी तेल कंपन्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करु शकतात. दोन्हीच्या किमती 10 रुपयांनी कमी करण्याचा विचार केला जात आहे. तेल कंपन्यांचा नफा तिसऱ्या तिमाहीत 75 हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी तेल कंपन्यांवर दबाव आणू शकते. सरकारी ओएमसीने एप्रिल 2022 पासून इंधनाच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

Web Title: The prices of petrol and diesel may decreases by 10 rupees nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2024 | 08:30 AM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

Asian Games 2026: टीम इंडियाने रचला इतिहास! मलेशियावर मात करत हॉकीत सुवर्णपदक; थेट 2028 ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री
1

Asian Games 2026: टीम इंडियाने रचला इतिहास! मलेशियावर मात करत हॉकीत सुवर्णपदक; थेट 2028 ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती
2

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती

Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर
3

Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
4

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.