Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mamata Banerjee News: ‘पंतप्रधानांनी माझ्याही खुर्चीचा तेवढाच आदर करावा, जितका मी करते’; बंगालच्या वाघीणीने फोडली डरकाळी

पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या वेळी प्रवासी पक्ष्यांप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये येतात आणि जातात. राज्य प्रशासनाने कल्याणकारी योजनांसाठी केंद्रीय निधी वापरण्याबाबत केंद्र सरकारच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 26, 2025 | 05:17 PM
Mamata Banerjee News: ‘पंतप्रधानांनी माझ्याही खुर्चीचा तेवढाच आदर करावा, जितका मी करते’; बंगालच्या वाघीणीने फोडली डरकाळी
Follow Us
Close
Follow Us:
  • मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा
  • केंद्र सरकारकडून राज्याला दिला जाणारा निधी थांबवल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ‘भार
  • पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या वेळी प्रवासी पक्ष्यांप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये येतात आणि जातात

Mamata Banerjee News: पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या खुर्चीचा, माझ्या पदाचा अनादर करतील आणि राज्यातील लोकांना ‘चोर’ संबोधून संपूर्ण राज्याचा अपमान करतील, अशी अपेक्षा मी कधीच केली नव्हती. “त्यांनी माझ्या खुर्चीचा आदर केला पाहिजे जसा मी त्यांच्या खुर्चीचा आदर करते.” अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पूर्व बर्दवान येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. तसेच आपल्या राज्याच्या अपमान खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Monsoon Session 2025: कामकाजापेक्षा गोंधळ जास्त; २०० कोटींचे नुकसान..; पावसाळी अधिवेशनात नेमकं काय घडलं?

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली, तरीही केंद्र सरकारने आमच्या राज्याचे निधीचे वाटप थांबवले, इतकेच नव्हे तर पश्चिम बंगालला ‘चोर’ म्हणत आमचा अपमानही केला. केंद्र सरकारकडून राज्याला दिला जाणारा निधी थांबवल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ‘भार’ पडला आहे . पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहारच्या ‘डबल इंजिन’ सरकारमधील भ्रष्टाचाराकडे डोळेझाक केली असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या वेळी प्रवासी पक्ष्यांप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये येतात आणि जातात. राज्य प्रशासनाने कल्याणकारी योजनांसाठी केंद्रीय निधी वापरण्याबाबत केंद्र सरकारच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली आहेत. तरीही तुम्ही निधीचे वाटप थांबवले आहे. हे सर्व कमी म्हणून की काय त्यांनी पश्चिम बंगालला ‘चोर’ असे संबोधत राज्याचा अपमानही केला. पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी १८६ केंद्रीय पथके पश्चिम बंगालमध्ये पाठवली होती, तरीही त्यांना काहीही सापडले नाही. सर्व प्रश्नांची उत्तरे देऊनही शून्य गुण मिळणे हे विद्यार्थी कसे स्वीकारू शकतो? आम्ही हा अपमान सहन करणार नाही.” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टॅरिफ तणावामुळे बाजार कोसळला, सेन्सेक्स ८४९ अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी रुपयांचे नुकसान

नरेंद्र मोदी नेमकं का म्हणाले होते?

२२ ऑगस्ट रोजी कोलकाता येथे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ” भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि तृणमूल काँग्रेस हे एकमेकांचे समानार्थी आहेत.  केंद्राने पश्चिम बंगाल सरकारला पाठवलेला पैसा लोकांपर्यंत पोहोचत नाही, परंतु तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते ते खातात.असा आरोप  नरेंद्र मोदींनी केला होता.

 

Web Title: The prime minister should respect my chair as much as i do bengal tigress screams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 05:17 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • West bengal

संबंधित बातम्या

ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’वर मोदींचा पलटवार, ‘आम्ही आमची ताकद वाढवतच राहू’; दहशतवाद्यांनाही गंभीर इशारा
1

ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’वर मोदींचा पलटवार, ‘आम्ही आमची ताकद वाढवतच राहू’; दहशतवाद्यांनाही गंभीर इशारा

PM Narendra Modi Degree: पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक केली जाणार नाही; दिल्ली उच्च न्यायायलाचा आदेश
2

PM Narendra Modi Degree: पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक केली जाणार नाही; दिल्ली उच्च न्यायायलाचा आदेश

ED येताच बरमुड्यावरच पळू लागला ‘हा’ आमदार; CRPF च्या जवानांनी अलगदपणे…; पहा Video
3

ED येताच बरमुड्यावरच पळू लागला ‘हा’ आमदार; CRPF च्या जवानांनी अलगदपणे…; पहा Video

फिजीचे पंतप्रधान राबुका यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट, द्विपक्षीय संबंधांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
4

फिजीचे पंतप्रधान राबुका यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट, द्विपक्षीय संबंधांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.