Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आसामच्या जंगलातील धक्कादायक घटना; गेंड्याने पर्यटकांचा केला तब्बल दीड किमीवर पाठलाग

पर्यटक सफारी वाहनाच्या मागे लागलेल्या गेंड्याने तब्बल दीड किमीपर्यंत पाठलाग केल्याची थरारक घटना समोर आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून हा भयंकर प्रकार समोर आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 11, 2024 | 02:04 PM
आसामच्या जंगलातील धक्कादायक घटना; गेंड्याने पर्यटकांचा केला तब्बल दीड किमीवर पाठलाग
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : पर्यटक सफारी वाहनाच्या मागे लागलेल्या गेंड्याने तब्बल दीड किमीपर्यंत पाठलाग केल्याची थरारक घटना समोर आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून हा भयंकर प्रकार समोर आला आहे.

गेंडा आपल्याकडे येताना पाहून पर्यटक जीवाच्या आकांताने ओरडत असल्याचे दिसत आहे. आपल्यामागे धावत येणारा गेंडा पाहून वाहनातील पर्यटकांची मात्र पाचावर धारण बसली होती. आसामच्या मानस नॅशनल पार्कमध्ये घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ कधी शूट करण्यात आला हे कळू शकलेले नाही.

राष्ट्रीय उद्यानातील बांसबारी जंगल परिसरात पर्यटक वाहनाने वेग वाढविल्यानंतर गेंड्याने त्याचा पाठलाग सोडून दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अर्थात गेंड्याने पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग केल्याची किंवा जवळ येण्याची ही पहिलीच घटना नाही.

जागतिक वारसास्थळ ठरलेले नॅशनल पार्क

हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मानस राष्ट्रीय उद्यानाला 1985 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले होते. भूतानच्या सीमेजवळ असलेल्या या राष्ट्रीय उद्यानात समृद्ध जैवविविधता आहे. सस्तन प्राणी, पक्षी, वाघ, सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या विविध प्रजातींचा या जंगलात अधिवास आहे.

Web Title: The rhinoceros chased the tourists for as much as one and a half km nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2024 | 02:04 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

भारतातील रस्ते देशाची किती जागा व्यापतात? जाणून घ्या रंजक वास्तव
1

भारतातील रस्ते देशाची किती जागा व्यापतात? जाणून घ्या रंजक वास्तव

अयोध्येचे श्रीराम ‘रामलल्ला’ कसे बनले? प्रभू श्रीरामांना ‘अज्ञान बालक’ बनवून कसा जिंकला रामजन्मभूमीचा खटला? जाणून घ्या
2

अयोध्येचे श्रीराम ‘रामलल्ला’ कसे बनले? प्रभू श्रीरामांना ‘अज्ञान बालक’ बनवून कसा जिंकला रामजन्मभूमीचा खटला? जाणून घ्या

Car Discount : कार खरेदीची सुवर्णसंधी! सिट्रोएन कारवर बंपर ऑफर, 1.4 लाखांपर्यंत डिस्काउंट, जाणून घ्या कोणत्या मॉडेलवर किती सूट
3

Car Discount : कार खरेदीची सुवर्णसंधी! सिट्रोएन कारवर बंपर ऑफर, 1.4 लाखांपर्यंत डिस्काउंट, जाणून घ्या कोणत्या मॉडेलवर किती सूट

Assam Plane Crash : देशाला मोठा धक्का! आसाम प्लेन क्रॅशमध्ये 5 जवान शहीद, एअरफोर्सकडून कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश
4

Assam Plane Crash : देशाला मोठा धक्का! आसाम प्लेन क्रॅशमध्ये 5 जवान शहीद, एअरफोर्सकडून कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.