Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Adani Bribery Case: कंपनीने लाचखोरी केली नाही, ती चूक अधिकाऱ्यांची; अदानींनी फेटाळले अमेरिकेचे आरोप

अदानी ग्रुपची कंपनी अदानी ग्रीनने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती देताना सांगितले की, गौतम अदानी, सागर अदानी किंवा विनीत जैन यांच्यावर लाचखोरीचा कोणताही आरोप नाही.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 27, 2024 | 01:12 PM
Adani Power चे शेअर्स २७ टक्क्यांनी अचानक कसे वाढले? समोर आलं मोठं कारण

Adani Power चे शेअर्स २७ टक्क्यांनी अचानक कसे वाढले? समोर आलं मोठं कारण

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन डीसी : अदानी ग्रुपची कंपनी अदानी ग्रीनने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती देताना सांगितले की, गौतम अदानी, सागर अदानी किंवा विनीत जैन यांच्यावर लाचखोरीचा कोणताही आरोप नाही. कंपनीने आपल्या फाइलिंगमध्ये म्हटले आहे की यूएस न्याय विभागाच्या खटल्यात, फक्त Azure आणि CDPQ अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप आहे.

आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांची कंपनी अदानी ग्रीन एनर्जीचे अमेरिकन लाचखोरी प्रकरणात मोठे वक्तव्य समोर आले आहे. अदानी ग्रीन एनर्जीने बुधवारी स्टॉक मार्केट फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, लाचखोरीच्या आरोपांच्या बातम्या खोट्या आणि निराधार आहेत. डन म्हणाले की, यूएस फेडरल करप्शन प्रॅक्टिसेस ॲक्ट अंतर्गत आरोप लावण्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे.

गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्याविरुद्ध यूएस डीओजे खटला किंवा यूएस एसईसी तक्रारीमध्ये यूएस फेडरल करप्शन प्रॅक्टिसेस ॲक्टच्या उल्लंघनाचे कोणतेही प्रकरण नाही, असे गटाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनीही अदानीच्या बाजूने येऊन या प्रकरणावर प्रकाश टाकला. अदानी समुहाने काय म्हटले आहे तेही सांगूया.

अदानी ग्रीन यांचे वक्तव्य आले

अदानी ग्रुपची कंपनी अदानी ग्रीनने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती देताना सांगितले की, गौतम अदानी, सागर अदानी किंवा विनीत जैन यांच्यावर लाचखोरीचा कोणताही आरोप नाही. कंपनीने आपल्या फाइलिंगमध्ये म्हटले आहे की यूएस न्याय विभागाच्या खटल्यात, फक्त Azure आणि CDPQ अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप आहे. अदानी ग्रुपची कंपनी आणि तिच्या अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचे वृत्त पूर्णपणे खोटे असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानने डागले SMASH किलर मिसाइल; जाणून घ्या भारतासाठी किती मोठा धोका?

खरेतर, सुनावणीदरम्यान न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाने गौतम अदानी यांच्या कंपनीवर अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आणि सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप केला आहे. फेडरल कोर्टाने केलेल्या आरोपांमध्ये असे म्हटले आहे की 2020 ते 2024 दरम्यान, सौर प्रकल्प मिळविण्यासाठी चुकीच्या मार्गाने भारतीय अधिकाऱ्यांना $265 दशलक्ष लाच दिली गेली.

ॲझ्युर पॉवर ग्लोबल या अमेरिकन कंपनीकडून लाचखोरीचे प्रकरण लपवण्यात आल्याचा आरोपही न्यायालयाने केला आहे. विशेष म्हणजे या करारातून 20 वर्षात सुमारे 17 हजार कोटी रुपयांचा नफा होण्याचा अंदाज होता. याचा फायदा घेण्यासाठी खोटे दावे करून बाँड आणि कर्जे घेण्यात आली. यानंतर अदानी समूहाने हे सर्व आरोप चुकीचे घोषित केले होते.

मुकुल रोहतगींचा युक्तिवाद

विशेष म्हणजे देशाचे माजी ॲटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगीही या प्रकरणी पुढे आले आहेत. मुकुल रोहतगी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अडपाणी समूहाचे प्रवक्ते म्हणून आपण पुढे आलेलो नाही. ते म्हणाले की, या खटल्यात एकूण 5 आरोप आहेत, त्यापैकी कलम 1 आणि 5 सर्वात महत्त्वाचे आहेत. या प्रकरणांमध्ये गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्यावर कोणतेही आरोप करण्यात आलेले नाहीत. ते पुढे म्हणाले की, गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्यावर भ्रष्टाचार प्रथा कायद्याचे कोणतेही आरोप नाहीत. कलम ५ अन्वये या दोघांची नावे नसून काही परदेशी लोकांची नावे आहेत.

जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अखेर युद्ध थांबणार? इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोघांमध्ये झाला ‘हा’ करार

वरिष्ठ वकिलाच्या म्हणण्यानुसार त्या व्यक्तीने काय केले हे आरोपपत्रात स्पष्ट करावे लागेल. ते म्हणाले की, अदानी यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत, त्या आरोपपत्रात एकाचेही नाव नाही. तसेच ही लाच कशी दिली आणि कोणत्या अधिका-यांना लाच देण्यात आली याबाबतही माहिती देण्यात आलेली नाही. आरोपपत्रात ज्या कंपन्यांवर आरोप करण्यात आले आहेत त्यांच्याशी ते संबंधित आहेत की नाही हे अदानी समूहाला सिद्ध करावे लागेल.

Web Title: There is no allegation of bribery in america adani groups big statement nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 12:20 PM

Topics:  

  • Adani Group
  • America

संबंधित बातम्या

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश
1

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश

US Hypersonic Missile : USA चे ‘Dark Eagle’ तैनात; अमेरिकेने इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला दिला मोठा इशारा
2

US Hypersonic Missile : USA चे ‘Dark Eagle’ तैनात; अमेरिकेने इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला दिला मोठा इशारा

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी
3

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?
4

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.