Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Tension : युद्धाचा बिगुल वाजला! इराणी नागरिकांच्या फोनवर ‘Wait and See’ चा गूढ संदेश; विनाशाचा संकेत?

US Iran Conflict : अमेरिका इराण तणावाने रौद्र रुप धारण केले आहे. अमेरिका इराणवर हल्ल्याची तयारी करत असून दुसरीकडे इराणही प्रतिहल्ल्यासाठी सज्ज झाला आहे. याच वेळी इराणी नागरिकांच्या फोनवर एक गूढ संदेश मिळाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 24, 2026 | 10:02 AM
US Iran Conflict

US Iran Conflict

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेकडून इराणमध्ये लष्करी कारवाईचे संकेत
  • इराणमध्ये ‘Wait and See’ संदेशामुळे दहशतीचे वातावरण
  • हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देण्यास इराणही सज्ज
Trump military Action on Iran : तेहरान : इराण (Iran) अमेरिकेतील लष्करी तणाव आता एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणमध्ये सत्तापालट आणि लष्करी कारवाईचे संके दिले आहे. यामुळे मध्यपूर्वेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

War Alert : खामेनेईंचा अंत होणार? अमेरिकेची इराणवर हल्ल्याची जंगी तयारी; इस्रायलच्या ‘त्या’ ग्रेटर प्लॅनने खळबळ

अज्ञात संदेश

याच वेळी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराणी नागरिकांच्या फोनवर एक गूढ संदेश मिळाला आहे. यामुळे इराणी नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. मध्यपूर्वेत विनाशकारी युद्धाचे संकेत मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इराणमधील हजारो लोकांच्या त्यांच्या फोनवर फारसी भाषेत गूढ संदेश आता आहे. अज्ञात नंबरवरुन Wait and See चा मेसेज लोकांना मिळाला आहे. यामुळे इराणमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमेरिकेचे लष्करी कारवाईचे संकेत

नुकतेच अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याचे संकेत मिळाले आहे. कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो असे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे इस्रायली राजदूत माइक हक्कबी यांनी ग्रेटर इस्रायलला समर्थन करणारे खळबळजनक  विधान केले आहे. हे विधान इराणवर थेट हल्ल्याचा इशारा मानला जात आहे.

हक्कबी यांनी इस्रायलला (Israel) त्यांच्या बायबलमधील हक्काुनसार त्यांच्या प्रदेशावर ताबा मिळवण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी इस्रायलचा नाईल नदीपासून ते युफ्रेटीस नदीपर्यंतचा भाग इस्रायलच्या ताब्यात लवकरत येईल असे म्हटले आहे. केवळ अरब राष्ट्रांच्या सीमा आमती रेड लाईन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेची लष्करी तैनाती

अमेरिकेने इराणला चहुबाजूंनी घेरले आहे. अमेरिकन सैन्याने कॅरिबयन समुद्रात  १५० फायटर जेट्स, १२ एअरक्राफ्ट कॅरिअर्स, ने जगातील सर्वात मोठा आणि आधुनिक युद्धनौकांचा ताफा तैनात केला आहे. यामध्ये USS Gerald R. Foard, USS Abraham Linclon इराणच्या भोवती तैनात केला आहे. अमेरिका थेट इराणच्या अणुकेंद्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सुविधा उद्ध्वस्त करण्याच्या तयारी अमेरिकेने केली आहे.

इराणही प्रतिहल्ल्यास सज्ज

इराणने देखील अमेरिकेने हल्ला केल्यास प्रत्युत्तराची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने आपली एअर डिफेन्स सिस्टीम अधिक मजबूत केली आहे. तसेच महत्वाची अणुकेंद्र सुरक्षित बंकरमध्ये हलवण्यात आली आहेत. खामेनेईंनी अमेरिकेच्या जहाजांना समुद्रात बुडवण्याची धमकीही दिली आहे. तसेच आपले सर्वात घातक शस्त्र सय्यद-३जी क्षेपणास्त्राची देखील यशस्वीपणे केली आहे.

भारताकडून आपल्या नागरिकांसाठी अड्वाइजरी जारी

दरम्यान अमेरिका (America) इराणमधील तणाव पाहता भारताने खबरदारी म्हणून मोठे पाऊल उचलले आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना तेहरान तातडीने सोडण्याची आदेश दिले आहेत. कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडू शकतो, या भीतीने भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

खामेनेईंचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी ‘हा’ मुस्लिम देश देतोय अमेरिकेला साथ; ट्रम्पसमोर मांडला मोठा डाव

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका इराण तणाव का वाढला आहे?

    Ans: अमेरिकेचे राष्ट्राध्यत्र डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे दोन्ही देशांतील तणाव लक्षणीरित्या वाढला आहे.

  • Que: इराणच्या नागरिकांना कोणता संदेश मिळाला आहे?

    Ans: इराणच्या नागरिकांना फारसी भाषेत Wait and See असा गूढ संदेश मिळाला आहे.

  • Que: इराणने अमेरिकेला काय इशारा दिला आहे?

    Ans: अमेरिकेने हल्ला केल्यास इराणने प्रतिहल्ला करेल आणि अमेरिकेच्या युद्धनौकांना समुद्रात बुडवून टाकेल असा इशारा इराणकडून मिळाला आहे.

Web Title: Middle east unrest us iran conflict wait and see mystery message

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • America
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.