Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्विटर आता 280 ऐवजी 420 शब्दमर्यादा वाढवणार, मस्क यांनी यूजर्सला दिले ‘हे’ उत्तर

युजर्सना अधिक टिवटिव करता येणार आहे. एका युजर्सने 280 शब्दांची त्रासदायक मर्यादा आहे, ही शब्दमर्यादा 420 पर्यंत केली पाहीजे, असं एलन मस्कना टॅग करुन विचारले. यावर मस्क यांनी उत्तर देताना 'चांगली कल्पना' आहे, असा रिप्लाय दिला. त्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, ट्विटरने केवळ 140 वर्णांच्या मर्यादांना परवानगी दिली होती. यानंतर, 2018 मध्ये 140 वरून 280 शब्दमर्यादा करण्यात आली.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 12, 2022 | 01:58 PM
ट्विटर आता 280 ऐवजी 420 शब्दमर्यादा वाढवणार, मस्क यांनी यूजर्सला दिले ‘हे’ उत्तर
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : बुद्धीजीवीसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सोशल मीडियावरील सर्वात प्रभावी माध्यम म्हणून ट्विटरकडे पाहिले जाते. मोजक्या शब्दात आपले म्हणणे मांडणे ही एक कला आहे. आणि ही कला ट्विटरवर मोठे मोठे नेते, सेलिब्रेटी आदीजण मांडत असतात. पण ही शब्दमर्यादा आता वाढणार आहे. त्यामुळं युजर्सना अधिक टिवटिव करता येणार आहे. एका युजर्सने 280 शब्दांची त्रासदायक मर्यादा आहे, ही शब्दमर्यादा 420 पर्यंत केली पाहीजे, असं एलन मस्कना टॅग करुन विचारले. यावर मस्क यांनी उत्तर देताना ‘चांगली कल्पना’ आहे, असा रिप्लाय दिला. त्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, ट्विटरने केवळ 140 वर्णांच्या मर्यादांना परवानगी दिली होती. यानंतर, 2018 मध्ये 140 वरून 280 शब्दमर्यादा करण्यात आली.

दरम्यान, ट्विटरचा पदभार स्वीकारल्यापासून एलन मस्क यांनी कंपनीत मोठे फेरबदल केले आहेत. तसेच अनेक कामचुकार कर्मचाऱ्यांना त्यांनी नारळ दिला आहे. कर्मचारी कपातीत त्यांनी 50% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. त्यांनी $8 साठी ब्लू सबस्क्रिप्शन सेवा देखील सुरू केली. मस्कने ट्विटमध्ये लिहिले की, ‘ट्विटर लवकरच लांबलचक मजकूर जोडण्यासाठी एक नवीन फीचर जोडणार आहे, ज्यामुळे नोटपॅड स्क्रीनशॉटचा वापर दूर होईल. ते म्हणाले. तसेच आगामी काळात त्यांनी ट्विटरवर लाँग व्हिडीओसारख्या अनेक सेवांची घोषणा केली आहे.

Web Title: Twitter will now increase the word limit musk replied to this users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2022 | 01:58 PM

Topics:  

  • elon musk
  • users

संबंधित बातम्या

Aadhaar द्वारे होणार Starlink यूजर्सचं व्हेरिफिकेशन, भारतात लवकरच सुरु होणार सॅटेलाइट इंटरनेट सर्विस!
1

Aadhaar द्वारे होणार Starlink यूजर्सचं व्हेरिफिकेशन, भारतात लवकरच सुरु होणार सॅटेलाइट इंटरनेट सर्विस!

अमेरिकन अब्जाधीशांचा ‘सिक्रेट प्लॅन’; भूमिगत बंकर आणि आलिशान राजवाडे तयार करण्याची का घाई?
2

अमेरिकन अब्जाधीशांचा ‘सिक्रेट प्लॅन’; भूमिगत बंकर आणि आलिशान राजवाडे तयार करण्याची का घाई?

राजकुमारी डायना आणि एपस्टिन ‘Date’ वर? लंडनमधील भेटीचा दावा पुन्हा चर्चेत
3

राजकुमारी डायना आणि एपस्टिन ‘Date’ वर? लंडनमधील भेटीचा दावा पुन्हा चर्चेत

Kairan Quazi Resignation : SpaceX ते सिटाडेल… 16 वर्षीय करण काझीचा ‘असा’ आहे विलक्षण प्रवास
4

Kairan Quazi Resignation : SpaceX ते सिटाडेल… 16 वर्षीय करण काझीचा ‘असा’ आहे विलक्षण प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.