Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन मैत्रिणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात, घरच्यांनी विरोध करताच उचललं हे पाऊल

दोन मुलींचे चार महिन्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी एकत्र राहण्याची शपथ घेतली. दोघेही दिल्लीत एकत्र राहू लागले, जेव्हा कुटुंबांनी विरोध दर्शविल्यानंतर उचललं टोकाचे पाऊल.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 11, 2024 | 12:53 PM
दोन मैत्रिणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात, घरच्यांनी विरोध करताच उचललं हे पाऊल (फोटो सौजन्य-X)

दोन मैत्रिणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात, घरच्यांनी विरोध करताच उचललं हे पाऊल (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. ते कधी, कसं, कुठे आणि कोणावर होईल हे कोणीही सांगू शकत नाही.  आजकाल समलिंगी विवाहाची अनेक प्रकरणे समोर येतात. एका मुलीने दुसऱ्या मुलीशी तर एका मुलाने दुसऱ्या मुलाशी लग्न केले आहे. अशीच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून समोर आले आहे. जिथे दोन मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात पडल्या होत्या आणि एकमेकींसोबत लग्नासाठी ठाम होत्या.

या दोन मुलींची पहिली भेट अवघ्या चार महिन्यांआधी एका लग्न समारंभात झाली. जिथे त्या दोघींची मैत्री झाली. एक मुलगी धनौरा येथील तर दुसरी अमरोहा येथील आहे. या भेटीनंतर दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. दोघेंनी फोनवर संभाषण चालूच ठेवलं. दोघांमधील जवळीक इतकी वाढली की त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही घरच्यांना न सांगता दिल्लीला गेले आणि तिथे राहू लागले. दोन्ही मुली अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शोधाशोध सुरू झाली.

पुण्यात प्रसिद्ध बिल्डराविरोधात फसवणुकीची तक्रार; नेमकं प्रकरण काय?

परत जाण्यास नकार दिला

यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांना परत आणले. मात्र धनौरा येथे राहणारी मुलगी पुन्हा घर सोडून अमरोहा येथील मुलीच्या घरी गेली. धनौरा येथील तरुणीने कुटुंबासह घरी जाण्यास नकार दिला. दोन्ही मुली एकत्र राहण्याविषयी बोलल्या. यातून दोघेही एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करू लागले. अखेर या दोघींच्या लग्नासाठी कुटुंबानेही एकमेकींना स्वीकारले.

मुली लग्न करण्यावर ठाम

आता दोन्ही मुलींनी एकत्र राहण्याची शपथ घेतली आहे आणि लग्न करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय खूप नाराज झाले आहेत आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी असाच एक प्रकार राजस्थानमधून समोर आला होता. जिथे झालावाडच्या भवानी मंडी नगरमध्ये राहणाऱ्या दोन मुलींचे लग्न झाले होते. सोनम नावाची मुलगी वर आणि रीना नावाची मुलगी वधू बनली. दोन्ही मुली चार वर्षांपासून मैत्रिणी होत्या. यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये दोन मुली एकत्र राहण्यावर ठाम होत्या. घरच्यांनी वारंवार प्रयत्न करूनही त्या ऐकत नव्हत्या. विरोध वाढल्यावर त्यांनी घरातून पळ काढला आणि कोर्टात धाव घेतली. सुनावणीनंतर न्यायालयाने आता समलैंगिकता कायद्याच्या आधारे दोन्ही मुलींना त्यांच्या इच्छेनुसार एकत्र राहण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर दोन्ही मुली आता पती-पत्नी म्हणून एकत्र राहणार आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर दोन्ही मुली एकत्र राहण्यासाठी निघून गेल्या. कुटुंबीयांनी त्या दोघींना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्या मान्य झाल्या नाहीत. दोघीही एकत्र राहण्यावर ठाम राहिल्या.

Actor Mushtaq Khan : धक्कादायक! आणखी एका अभिनेत्याचं अपहरण, बॉलिवूडमध्ये खळबळ

Web Title: Two friends from uttar pradesh fell in love with each other taking this step after the family protested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 12:52 PM

Topics:  

  • rajasthan
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक
1

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक

Rajasthan Crime : पुन्हा निळ्या ड्रममध्ये आढळला पतीचा मृतदेह, बॉडीवर मीठ टाकलं अन् पत्नी घरमालकासोबत फरार
2

Rajasthan Crime : पुन्हा निळ्या ड्रममध्ये आढळला पतीचा मृतदेह, बॉडीवर मीठ टाकलं अन् पत्नी घरमालकासोबत फरार

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य, आत्महत्या करण्यापूर्वी बनवले व्हिडीओ
3

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य, आत्महत्या करण्यापूर्वी बनवले व्हिडीओ

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…
4

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.