Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video : केंद्रीय कायदामंत्र्यांच्या गाडीला अपघात; ट्रकने मंत्र्यांच्या कारला दिली जोरदार धडक

केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजीजू (Kiren Rijiju) यांच्या गाडीला अपघात झाला. रिजीजू ज्या कारने जात होते त्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kasmir) जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर (Jammu Srinagar Highway) झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 08, 2023 | 08:54 PM
Video : केंद्रीय कायदामंत्र्यांच्या गाडीला अपघात; ट्रकने मंत्र्यांच्या कारला दिली जोरदार धडक
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजीजू (Kiren Rijiju) यांच्या गाडीला अपघात झाला. रिजीजू ज्या कारने जात होते त्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kasmir) जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर (Jammu Srinagar Highway) झाला. या अपघातातून रिजिजू बचावले आहेत. या अपघातानंतर काही क्षणांतच ते त्यांच्या सुरक्षा कवचमध्ये तेथून बाहेर पडले.

Union Minister Kiren Rijiju luckily escaped unhurt after his car collided with truck.

Incident took place just a month after his statement against former Judges. There should be proper investigation. pic.twitter.com/kydvVeUhG9

— News Arena India (@NewsArenaIndia) April 8, 2023

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून रिजीजू यांच्या गाडीचा ताफा जात होता. त्यावेळी ही घटना घडली. मालाने भरलेला ट्रक वाहतूक कोंडीत अडकला होता. नेमका ट्रक रिव्हर्स घेत असतानाच किरेन रिजीजू यांच्या कारवर आदळला. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सुरक्षा अधिकाऱ्यांसह जवान अपघातानंतर गाडीच्या दिशेने धाव घेताना दिसत आहे.

ठिक असल्याची माहिती

ट्रकने केंद्रीयमंत्र्यांच्या स्कॉर्पिओला एका बाजूने धडक दिली. याची माहिती मिळताच रिजीजू यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी तात्काळ गाडीजवळ धाव घेतली. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर रिजिजू सुखरूपपणे बाहेर पडले. या अपघातात रिजिजू यांना कोणताही इजा झाली नाही. ते ठिक आणि सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Union minister kiren rijiju car hits by truck in jammu kashmir nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2023 | 08:48 PM

Topics:  

  • Jammu-Kasmir
  • Road Accident
  • Union Minister

संबंधित बातम्या

समृद्धी महामार्गावर अवघ्या 7 महिन्यांत ‘इतक्या’ अपघातांची झाली नोंद; मृतांसह जखमींचा आकडाही आहे जास्त
1

समृद्धी महामार्गावर अवघ्या 7 महिन्यांत ‘इतक्या’ अपघातांची झाली नोंद; मृतांसह जखमींचा आकडाही आहे जास्त

Pune News: “रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण…”; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना
2

Pune News: “रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण…”; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला मध्यरात्री अपघात; मद्यधुंद अवस्थेतील ट्रक चालकाने भरधाव गाडी…
3

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला मध्यरात्री अपघात; मद्यधुंद अवस्थेतील ट्रक चालकाने भरधाव गाडी…

Nitin Gadkari : मोठी बातमी! रस्ते अपघात पीडितांना आता मिळणार मोफत उपचार, नितीन गडकरींची घोषणा
4

Nitin Gadkari : मोठी बातमी! रस्ते अपघात पीडितांना आता मिळणार मोफत उपचार, नितीन गडकरींची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.