Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीवघेण्या विंचूच्या विषाचा ‘असाही’ उपयोग! कोट्यावधीला होते विक्री, जगातील सर्वात विषारी महाग द्रव म्हणून ओळख

विचूंच हे विष मलेरिया सारख्या आजाराच्या उपचारात आणि कर्करोगाचा ट्युमर शोधण्यात केला जातो.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 19, 2023 | 11:14 AM
Scorpions Attack In Egypt

Scorpions Attack In Egypt

Follow Us
Close
Follow Us:

विंचू (Scorpion) फक्त जरी घेतलं तरी भीतामुळे अनेकांची घाबरगुंडी उडते. विंचू चावल्यानंतर माणसाचा जीव वाचण्याची शक्यता फार कमी असते. पण तुम्हाला माहिती आहे का? जीव घेणाऱ्या विंचू कुणाच जीव वाचवूही शक्यतो. ऐकण्यास हे जरी विचित्र वाटत असलं तरी ते खरं आहे. या विंचूंमध्ये अशा काही प्रजाती आहेत ज्यांचा विषाचा वापर सौंदर्यप्रसाधने, वेदना निवारक औषधींसाठी केला जातो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) या विंचूच्या विषाची किंमत (Scorpion Poison Price) तब्बल 80 कोटी आहे.

जगातील सर्वात धोकदायक विंचू

भारतात आढळणाऱ्या प्रत्येक विंचवामध्ये इतके विष नसते की त्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो. मात्र, जगात असे अनेत विंचू आहेत ज्यांच्या विषाचा वापर करण्यात येतो. Deathstalker हा जगातील सर्वात धोकदायक विंचू म्हणून ओळखल्या जातो. उत्तर अमेरिका आणि मध्य ईशान्य भागात हा विंचू आढळतो. या धोकादायक विंचवाच्या विषाची किंमत एक गॅलन किंवा सुमारे 4 लिटर विष असेल तर, विषाची किंमत तीन अब्ज रुपयांपर्यंत आहे.

हे विष एवढं महाग का?

विंचूच विष काढण्याच्या पद्धतीमुळे हे फार महाग असतं. कारण एक विंचू एकावेळी फक्त 2 मिलीग्राम विष काढु शकतो. त्यामुळे 1 गॅलन विष काढण्यासाठी विंचूकडुन 264 लाख वेळा विष काढलं जातं. त्यात विशिष्ट बाब म्हणजे एका विंचू कडुन महिण्याला फक्त एकदाच विष काढु शकतो. त्यांनातर त्यावर प्रक्रिया करुन औषधी आणि ठिकाणी त्याचा वापर करण्यात येतो. त्याचा वाढता वापर पाहता याची किंमत ऐव्हडी जास्त आहे. [blurb content=””]ध

विंचूच विष फायदेशीर 

या विंचवाच्या विषात अनेक प्रकारचे न्यूरोटॉक्सिन आढळतात. यापैकी क्लोरोटॉक्सिन कित्येक प्रकराच्या कर्करोगावर फायदेशीर ठरतं. मात्र, दिवसेंदिवस विंचवाच्या विषयाला मिळणारं महत्व पाहता याच्या वापर करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी अनेक देशात याची शेतीही करण्यात येते. विंचवाच विष आणि त्याला आंतरराष्ट्रिय बाजारपेठेत आलेलं महत्त्व पाहत येत्या काळात आणखी त्यात भर पडु शकते.  2027 पर्यंत विषावरील प्रतिकारक औषध बनवणाऱ्या औषधांनी (Anti Venom Industry) बाजारपेठेतील उलाढाल 13 हजार कोटीपर्यंतही जाऊ शकते. मात्र, अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर विंचूची शेती केल्याने विंचूच्या काही प्रजाती नष्ट होण्याची भितीही व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: Use of deadly scorpion venom in medicine scorpion poison price sales in crores nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2023 | 11:12 AM

Topics:  

  • America
  • France

संबंधित बातम्या

काय आहे ‘बार्बरा विरुद्ध ट्रम्प’ प्रकरण? ज्याच्या सुनावणीसाठी राष्ट्राधक्षांनी लावली हाय-कोर्टात हजेरी
1

काय आहे ‘बार्बरा विरुद्ध ट्रम्प’ प्रकरण? ज्याच्या सुनावणीसाठी राष्ट्राधक्षांनी लावली हाय-कोर्टात हजेरी

War Update : ‘आता तुमचं तुम्ही बघा!’ ट्रम्प यांनी जगाला दिला स्पष्ट संदेश; इराण युद्धातून अमेरिकेची माघार की नवी रणनीती?
2

War Update : ‘आता तुमचं तुम्ही बघा!’ ट्रम्प यांनी जगाला दिला स्पष्ट संदेश; इराण युद्धातून अमेरिकेची माघार की नवी रणनीती?

War Update : डिजिटल’ वॉर! गुगल, मेटा अन् टेस्लासह 18 अमेरिकी कंपन्या इराणच्या टार्गेटवर; व्हाईट हाऊस संतप्त, जाणून घ्या भूमिका
3

War Update : डिजिटल’ वॉर! गुगल, मेटा अन् टेस्लासह 18 अमेरिकी कंपन्या इराणच्या टार्गेटवर; व्हाईट हाऊस संतप्त, जाणून घ्या भूमिका

Pax Silica: ‘अध्यक्षांसाठी भारतच नंबर 1!’ सर्जिओ गोर यांच्या India भेटीचा सस्पेन्स वाढला; ट्रम्पना दिला ‘स्पेशल निरोप’
4

Pax Silica: ‘अध्यक्षांसाठी भारतच नंबर 1!’ सर्जिओ गोर यांच्या India भेटीचा सस्पेन्स वाढला; ट्रम्पना दिला ‘स्पेशल निरोप’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.