France supersonic Cruise : रशियाच्या हल्ल्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, फ्रान्सने प्रथमच त्यांचे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र, ASMPA-R, सादर केले आहे. हे क्षेपणास्त्र अणुहल्ला करण्यास अत्यंत सक्षम आहे.
२००७ मध्ये लिबियन मोहिमेचे पैसे आणि गुन्हेगारी कट रचल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना पॅरिसमधील ला सांते तुरुंगात पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
फ्रान्समध्ये रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. पॅरिसमधील लूव्र संग्रहालयातून मौल्यवान दागिने लंपास झाले असून संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने संग्रहालयाच्या सुरक्षा व्यववस्थेवर प्रश्न निर्माण झालेत.
फ्रेंच प्रजासत्ताक जनतेच्या रोषाने ग्रासले आहे, नवीन पंतप्रधान सेबॅस्टिन लेकार्नू आव्हानांना तोंड देण्याऐवजी राजीनामा देत आहेत. यामुळे फ्रान्समध्ये नक्की काय होणार याची चर्चा रंगली आहे.
France PM Sebastien Lecornu Resign : फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या महिन्यातच त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन न्यायालयात साक्ष देणार आहेत की ती एक महिला आहे. ट्रम्प समर्थक कार्यकर्त्या कॅन्डेस ओवेन्स यांनी वारंवार दावा केल्याने उचलले पाऊल.
France News:फ्रान्समध्ये निदर्शनांदरम्यान पोलिसांनी एका महिलेला लाथ मारली, ज्यामुळे ती खाली पडली. ती उठली तेव्हा पोलिसांनी तिला पुन्हा खाली ढकलले. पोलिसांचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
France 24-hour strike : फ्रान्समध्ये नवीन पंतप्रधानांविरुद्ध आतापर्यंतचा सर्वात मोठा संप सुरू आहे. हा मुद्दा बजेट कपातीशी संबंधित आहे. देशभरात सुमारे 800,000 लोक निदर्शने करतील असा पोलिसांचा अंदाज आहे.
India UN Vote : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताने 'न्यू यॉर्क घोषणापत्राला' पाठिंबा दिला, जो पॅलेस्टाईनसाठी द्वि-राज्य उपायांना प्रोत्साहन देतो. हा प्रस्ताव फ्रान्सने मांडला होता.
Bloquons Tout : फ्रान्समध्ये अर्थसंकल्पात कपात आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने सुरू झाली आहेत. पोलिसांशी संघर्ष, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.
Paris Mosques : युरोपमध्ये सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या फ्रान्समध्ये इस्लामविरोधी भावना वेगाने वाढत आहे. आता पॅरिसमधील 9 मशिदींबाहेर डुकरांची डोकी सापडली आहेत. अधिकाऱ्यांनी याची चौकशी सुरू केली आहे.
निदर्शकांकडून पोलिसांवर ज्वाला आणि बाटल्या फेकण्यात आल्या. याप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली असून, अटक केलेल्या बहुतेकांनी सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले
France News: फ्रान्सने वसाहतवादी काळातील तीन १२८ वर्षे जुन्या मानवी कवट्या मादागास्करला परत केल्या आहेत, त्यापैकी एक कदाचित राजा तोइरा यांची असू शकते. हा परतावा एक ऐतिहासिक आणि भावनिक क्षण…
सध्या युरोपीय देशांमध्ये मतभेदांचे वातावरण निर्माण झाले आहेत. पॅलेस्टिनींना स्वतंत्र्य राष्ट्राची मान्यता देण्यावरुन हा वाद सुरु आहे. याला फ्रान्सने पाठिंबा दर्शवला आहे, मात्र इटली आणि जर्मीनीनेही विरोध केला आहे.
फ्रान्सने पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी गाझामधील युद्ध थांबवण्याचे आवाहन केले. इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी निषेध केला आहे
Dance Video Viral: कोळी गाणं वाजताच फ्रेंच लोकांनाही आपला मोह आवरता आला नाही, कंबर थिरकवत केला जबरदास डान्स, पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू. कोळी गाण्यावर फ्रेंच नृत्याचे हे मिश्रण एकदा…
फ्रान्समधून एक मोठी बातमी समोर येत आहे. फ्रान्समध्ये एका वार्षिक स्ट्रीट म्युझिक फेस्टिव्हल दरम्यान एक मोठी खळबळजनक घटना घडली. यामुळे फ्रान्समध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.
Emmanuel Macron and Georgia Meloni viral video: नुकतेच कॅनडामध्ये G-7 देशांच्या गटाची शिखर परिषद सुर झाली आहे. या G-7 देशांमध्ये अमेरिका, जपान, कॅनडा, इटली, जर्मनी, फ्रान्स, आणि ब्रिटन या देशांचा…