Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतीसाठी काही पण! खासदारकी सोडून ‘हा’ नेता करणार काळ्या मातीची मशागत

राजकारणामध्ये निवृत्त होण्याचे एक वय नसल्यामुळे अनेक वर्षे राजकारणी हे सक्रीय राजकारणामध्ये राहतात. मात्र सध्या खासदारकी सोडून शेती करण्याचा निर्णय एका खासदाराने घेतले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 25, 2025 | 11:06 AM
खरिपाच्या पेरण्या अद्यापही लांबणीवर; शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत

खरिपाच्या पेरण्या अद्यापही लांबणीवर; शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : शेती हा व्यवसाय करणाऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणून गौरवलं जातं. मात्र निसर्गाच्या खेळावर अबलंबून असलेला हा व्यवसाय करायला आता सहसा लोक धजावत नाहीत. अनियमितता आणि पावसाची कमरता यामुळे सध्याचे तरुण हे शेतीकडे वळत नाहीत. मात्र राजकीय वर्तुळातील एका राजकारण्याने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यसभेतील एका खासदाराने शेती करण्याचा निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्या या निर्णयाचे कौतुक आणि आश्चर्य व्यक्त केले आहे.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांचे विश्वासू म्हणून व्ही. विजयसाई रेड्डी यांनी शेतीचा निर्णय घेतला आहे. व्ही. विजयसाई रेड्डी यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने सर्वांनाच धक्का बसला. 25 जानेवरी, 2025 रोजी ते राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यानंतर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारकीचे मोठे पॅकेज सोडून त्यांनी शेतीचा निर्णय घेतला आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

विजयसाई हे व्यवसायाने सनदी लेखापाल (CA) आहेत. ते अनेक वर्षांपासून वाय एस. कुटुंबाचे अगदी जवळचे आहेत. ते दिवंगत वाय. एस. राजशेखर रेड्डी आणि त्यांचे मुलगा वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. हा निर्णय पूर्णपणे व्यक्तिगत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी राजकीय संन्यास घेतल्यानंतर काय करणार याची पण घोषणा केली आहे.

रेड्डी यांची ईडीकडून चौकशी

व्ही. विजयसाई रेड्डी यांनी आता शेती करण्याचा निर्णय घेतला असला तरी देखील काही दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली आहे. काकीनाडा सी पोर्टप्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. या पोर्ट्स लिमिटेडचे जे प्रमोटर्स आहेत, त्यांच्यावर शेअर कमी किंमतीत विक्री करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. याप्रकरणात रेड्डी हे तपास यंत्रणेसमोर उभे ठाकले होते. त्यांनी हे आरोप फेटाळले.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

राजकीय संन्यास घेतल्यानंतर थेट राजीनामा

व्ही. विजयसाई रेड्डी यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजीनामा दिला आहे. त्यांनी राजकीय संन्यास घेताना सांगितले की, कोणतेही पद, लाभासाठी, दबाव टाकण्यासाठी अथवा राजकीय फायद्यासाठी आपण राजीनामा देत नसल्याचे तसेच इतर कोणत्याही पक्षात प्रवेशासाठी आपण राजीनामा देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी आपली शेती करण्यात आवड होती. आता राजीनामा दिल्यानंतर आपण शेतीवर लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता शेती करून चांगलं उत्पादन घेण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

Web Title: V vijayasai reddy decides to retire from politics and take up farming andhra pradesh politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • Jagan Mohan Reddy
  • political news

संबंधित बातम्या

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही
1

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Local Body Elections : भाजपा निष्ठावंतात नाराजीचा सूर! कार्यपद्धतीवर आक्षेप घेत संदीप खरात यांनी हाती घेतली तुतारी
2

Local Body Elections : भाजपा निष्ठावंतात नाराजीचा सूर! कार्यपद्धतीवर आक्षेप घेत संदीप खरात यांनी हाती घेतली तुतारी

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का
3

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही
4

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.