• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Application In Court To Seize All Assets Of Valmik Karad Nras

Walmik Karad news: वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळण्याची तयारी; ‘एसआयटी’ने उचलले मोठे पाऊल

वाल्मिक कराडचा नवा कारनामा समोर आला आहे. बीडमधील कराडच्या निकटवर्तीयाचा चक्क देशी दारूचा कारखाना असल्याची संतापजनक बाब उघड झाली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 25, 2025 | 09:16 AM
वाल्मिक कराडचा आणखी एक क्रूर चेहरा उघड; मुंडे हत्याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शीचाही खून

वाल्मिक कराडचा आणखी एक क्रूर चेहरा उघड; मुंडे हत्याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शीचाही खून (Photo Credit- Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या कारागृहात असलेला  मुख्य आरोपी वाल्मिक कराडचे कारनामे संपता संपत नाहीयेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कराडच्या गैरकृत्यांवर प्रकाश टाकत अनेक धक्कादायक खुलासे केले. अशातच वाल्मिक कराडचा नवा कारनामा समोर आला आहे. बीडमधील कराडच्या निकटवर्तीयाचा चक्क देशी दारूचा कारखाना असल्याची संतापजनक बाब उघड झाली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अंबाजोगाई येथील बूटनाथ तलाव परिसरात असलेल्या एका देशी दारू उत्पादन कारखान्याचा व्हिडीओ समोर आणला आहे.  हा कारखाना वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयाचा असून येथे बेकायदेशीरपणे दारू तयार केली जात असल्याचा आरोपही दमानिया यांनी केला आहे. तसेच, उत्पादन शुल्क विभागातील रंगनाथ जगताप या अधिकाऱ्याने कारवाई करून हा कारखाना उदध्वस्त केला होता. मात्र, कारखाना वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयाचा असल्याने यावर पुढील कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. याउलट आरोपींना मोकाट सोडण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर JIO लाँच करणार हे खास फीचर, युजर्सना मिळणार बचत करण्याची

दमानियांनी यासंबंधीचा व्हिडीओ असल्याचे जाहीर करत बीड पोलिसांकडे तातडीने या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे. संबंधित प्रकरणातील दुर्लक्ष हे गंभीर असून प्रशासनाने याची चौकशी करून कठोर पावले उचलावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दुसरीकडे वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीकडून मकोका न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड फरार असतानाच त्याची शंभरहून अधिक बँक खाती गोठवण्यात आली होती. त्यानंतर आता त्याच्या बँक खात्यांसह इतर संपत्तीही जप्त करण्यासाठी एसआयटीकडून हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. न्यायालयाने परवानगी देताच, त्याची सर्व संपत्ती जप्त केली जाईल.

Today Horoscope: या राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता

वाल्मिक कराडला रूग्णालयात दाखल कऱण्यावरून राजकारण तापलं

बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेला दोन महिने होत आले असून यावरुन जोरदार राजकारण देखील रंगले आहे. यामध्ये आरोपी वाल्मीक कराड याला मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र वाल्मीक कराडची प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र यावरुन संशय व्यक्त केला जात आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील याबाबत संशय व्यक्त केला आहे.

अंजली दमानियांचे आरोप

 सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मास्टर माईंड आरोपी वाल्मीक कराड आणि अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्यामधील अर्थिक व्यवहार देखील समोर आणले आहेत. अंजली दमानिया म्हणाल्या की, “आपण ज्या एफआयआरबाबत आपण बोलत होते तो हाच एफआयआर आहे. मी सांगितलं होतं की यावर गंभीर गुन्हे होते. पण चार्जशीटबाबत विचारणा केली तर पुराव्याअभावी नाव वगळली असे सांगण्यात आले, वाल्मिकी आण्णा तिथे नव्हते असं सांगण्यात आले, पुर्ण चौकशी झाली नाही, डीजींकडे पत्र दिले आहे. त्यात ही केस रिओपन करा अशी मागणी आपण केली आहे, ज्याच्यावर हल्ला झाला तोच जेलमध्ये सडत आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात येत आहे” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

Web Title: Application in court to seize all assets of valmik karad nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 09:13 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Horror Story: जगासाठी तो कधीच गेलाय, पण तिला तो अजूनही दिसतोय; कधी भिजलेला तर कधी जळताना…असंही प्रेम!

Horror Story: जगासाठी तो कधीच गेलाय, पण तिला तो अजूनही दिसतोय; कधी भिजलेला तर कधी जळताना…असंही प्रेम!

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Relationship Tips: वर्षानुवर्ष एकत्र असल्यावरही नातं का तुटतं? नात्यातलं गणित कुठे बिघडतंय

Relationship Tips: वर्षानुवर्ष एकत्र असल्यावरही नातं का तुटतं? नात्यातलं गणित कुठे बिघडतंय

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

पाकिस्तानात खळबळ! माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातून साधला मोठा डाव; शाहबाजची उडाली झोप

पाकिस्तानात खळबळ! माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातून साधला मोठा डाव; शाहबाजची उडाली झोप

वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू

वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.