Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Bomb Blast : दहशतवादी मसूद अझहरनेच रचला दिल्लीचा कट? त्याच्या सूनेच्या थेट संपर्कात होती डॉ. शाहीन

Delhi Blast latest update : दिल्लीती लाल किल्ल्या स्फोटात आणखी एक धक्कादायक माहिती अपडेट समोर आले आहे. पुलवामा हल्ल्यात मारला गेलेल्या आरोपीच्या पत्नीचा हात असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 13, 2025 | 03:12 PM
delhi blast shaheen contact with Pulwama Conspirator's Wife Afeera bibi

delhi blast shaheen contact with Pulwama Conspirator's Wife Afeera bibi

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्ली स्फोटाबाबत आणखी एक मोठी अपडेट
  • तपास यंत्रणेला शाहीन बाबत मिळाली महत्त्वाची माहिती
  • मसूद अझहरच्या सूनेच्या संपर्कात होती शाहीन?

Delhi Bomb Blast Latest Update in Marathi : नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ भीषण कार स्फोट (Delhi Blast) झाला होता. यामध्ये १३ जणांचा मृत्यू तर २० हून अधिक जखमी झाले होते. यामुळे संपूर्ण देश हादरला होता. सध्या या प्रकरणातील आरोपींबाबत तपास सुरु आहे. या प्रकरणामध्ये हाय प्रोफाईल डॉक्टरांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये एक महिला डॉक्टरचा समावेश असून तिच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Bomb Blast News: दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीर हाय अलर्टवर! 500 हून जास्त ठिकाणांवर छापेमारी

महिलांना दहशतवादाचे प्रशिक्षण देत होती शाहीन

तपास यंत्रणेच्या प्राथमिक तपासानुसार शाहीन दहशतवादी मसूद अझहरच्या पुतण्या आफिराहची पत्नी अफिरा बीबीच्या संपर्कात असल्याचे आढळून आले आहे. तपास यंत्रणांना माहिती मिळाली आहे की, शाहीन आफिराच्या इशाऱ्यावरुन भारतात जमात अल-मोमिनतचे जाळे पसरवत होती. आफिराच्या सांगण्यावरुन थेट भारतातील महिलांना दहशतावादाचे प्रशिक्षण दिले जात होते.

शाहीनवर लक्ष ठेवून होती आफिराह

जमात-ए-मोमनित ही मसूदच्या बहिणीची दहशतवादी संघटना आहे. ही संघटना जैश-ए-मोहम्मदच्या महिला संघटनेचा भाग आहे. सांगितले जात आहे की, आफिराह शाहीनवर लक्ष ठेवून होती. पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये अलीकडे आफिराने जैशची एक महिला संघटाना स्थापन केली होती. यामध्ये नुकतेच सदस्यांची भरती देखील करण्यात होती. शाहीनला या लोकांना इस्लामिक कट्टरपंथी बनवणे आणि त्यांना इतर धर्माविरोधात भडकवण्याची जबाबदारी आफिराहने दिली होती. जमात-ए-मोमिनचा भारतात विस्तार करणे याचा उद्देश होता.

आफिराह ही मसूद अझहरचा पुतण्या उमर फारुकची पत्नी आहे. उमर फारुक हा पुलवामा हल्ल्यातील आरोपी होती, जो त्यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या चकामकीत मारला गेला. उमरच्या हत्येनंतरच आफिराग दहशतवादी गटात सामील झाली. शिवाय मसूदची बहिमी देखील आफिराहच्या कामाता साथ देत होती. भारतात दहशतवादाचे जाळे उभारण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु होता. यामध्ये विशेष करुन महिलांचा समावेश केला जात होता.

दिल्ली बॉम्बस्फोट एवढा भयंकर होता की, मृतांच्या शरिराचे तुकडे तुकडे झाले होते. मृतांची ओळख पटवणे देखील कठीण झाले होते. या स्फोटाने संपूर्ण देश हादरला होता. देशाच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला. सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. या स्फोटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खळबळ उडाली होती. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे पाहून अंगावार काटा येईल.

Red Fort Blast : एकाच क्षणात होत्याच नव्हतं झालं! दिल्ली बॉम्बस्फोटाचा अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

 

Web Title: Was terrorist masood azhar behind the delhi plot dr shaheen was in direct contact with his daughter in law

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 03:11 PM

Topics:  

  • Delhi blast
  • World news

संबंधित बातम्या

Bomb Blast News: दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीर हाय अलर्टवर! 500 हून जास्त ठिकाणांवर छापेमारी
1

Bomb Blast News: दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीर हाय अलर्टवर! 500 हून जास्त ठिकाणांवर छापेमारी

Bangladesh Violence : पाच धमाके, १७ बस पेटवल्या…; बांगलादेशात पुन्हा पेटली हिंसाचाराची आग, का?
2

Bangladesh Violence : पाच धमाके, १७ बस पेटवल्या…; बांगलादेशात पुन्हा पेटली हिंसाचाराची आग, का?

Red Fort Blast : एकाच क्षणात होत्याच नव्हतं झालं! दिल्ली बॉम्बस्फोटाचा अंगावर काटा आणणारा Video व्हायरल
3

Red Fort Blast : एकाच क्षणात होत्याच नव्हतं झालं! दिल्ली बॉम्बस्फोटाचा अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

Red Fort Blast : Delhi बॉम्बस्फोटातील गाडी कोणी चालवली? सापडलेल्या पायाच्या DNA रिपोर्टने सत्य आणले समोर
4

Red Fort Blast : Delhi बॉम्बस्फोटातील गाडी कोणी चालवली? सापडलेल्या पायाच्या DNA रिपोर्टने सत्य आणले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.