Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Suvendu Adhikari यांचा ममता बॅनर्जींना मोठा दणका; बकरी ईदच्या सुट्टीबाबत घेतला ‘हा’ निर्णय

पश्चिम बंगाल सरकारने पूर्वीचे सरकार म्हणजेच ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली होती. आता हा निर्णय बदलण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 23, 2026 | 08:29 PM
CM Suvendu Adhikari यांचा ममता बॅनर्जींना मोठा दणका; बकरी ईदच्या सुट्टीबाबत घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Follow Us:

पश्चिम बंगालमध्ये दोन ऐवजी एक दिवस असणार सुट्टी 
मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी घेतला मोठा निर्णय 
पश्चिम बंगाल सरकारने बदलला जुन्या सरकारचा निर्णय

CM Suvendu Adhikari on Bakri Eid: पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार आले आहे. सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. नुकताच भाजप सरकारने बकरी ईदच्या सुट्टी बाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी बकरी ईदच्या सुट्टीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आज जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार, यंदा बकरी ईद निमित्त केवळ एकच दिवस म्हणजे 28 मे रोजी सुट्टी जाहीर केली गेली आहे. पश्चिम बंगाल सरकारने पूर्वीचे सरकार म्हणजेच ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली होती. मात्र आता नव्या सरकारने ही अधिसूचना आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. आता केवळ 28 मे रोजी सार्वजनिक सुट्टी असणार आहे.

Suvendu Adhikari यांचा थेट इशारा

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपचे पश्चिम बंगालचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर त्यांनी अनेक मोठ्या कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी नुकतेच CAA बाबत भाष्य केले आहे. 9 मे 2026 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

‘बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर हाकलवणार’; Suvendu Adhikari यांचा थेट इशारा

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे की, ज्या नागरिकांची नावे सीएएच्या अटींमध्ये बसणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. राज्यात बेकायदेशीर स्थलांतरितांना शोधून त्यांना देशाच्या बाहेर पाठवले जाणार आहे. त्यासंदर्भात पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणेला निर्देश दिले गेले आहेत. राज्यात घुसखोरी रोखणे हे सरकारचे मुख्य प्राधान्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या विधानानंतर ज्यांची नावे सीएएमध्ये नाहीत, ते लोक आता चिंताग्रस्त झाले आहेत. सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सरकारमध्ये बराच काळ संघर्ष सुरू होता. त्यावेळेस देखील केंद्र सरकारने अवैध स्थलांतरित ओळखण्याचे निर्देश दिले होते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये सीएए आणि एनआरसी लागू होणार नाही असे जाहीर केले होते. त्यामुळे केंद्र आणि राज्यात वाद निर्माण झाला होता.

Web Title: West bengal cm suvendu adhikari change bakri eid notification mamta banarjee decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 08:18 PM

Topics:  

  • Bakri Eid
  • suvendu adhikari
  • West bengal

संबंधित बातम्या

West Bengal Crime: १२ वर्षीय मुलीचा अपहरण, बलात्कार करून हत्या; त्यानंतर मृतदेह तलावात फेकला
1

West Bengal Crime: १२ वर्षीय मुलीचा अपहरण, बलात्कार करून हत्या; त्यानंतर मृतदेह तलावात फेकला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.