Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोळी लागल्यानेच युवा शेतकऱ्याचा मृत्यू; गृहमंत्र्यांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी

शेतकरी आंदोलनादरम्यान शुभकरण सिंग यांच्या मृत्यूबाबत पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. पाच डॉक्टरांच्या पथकाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, शुभकरणच्या डोक्यातून गोळीचे अनेक तुकडे सापडले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 07, 2024 | 09:00 AM
गोळी लागल्यानेच युवा शेतकऱ्याचा मृत्यू; गृहमंत्र्यांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनादरम्यान शुभकरण सिंग यांच्या मृत्यूबाबत पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. पाच डॉक्टरांच्या पथकाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, शुभकरणच्या डोक्यातून गोळीचे अनेक तुकडे सापडले आहेत.

शुभकरणच्या डोक्याला दोन जखमा आढळून आल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यापैकी एक त्याच्यासाठी जीवघेणी ठरली तसेच मेंदूच्या दोन्ही गोलार्धांमधून अनेक गोळ्या सापडल्या असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

21 फेब्रुवारी रोजी हरियाणा-पंजाब सीमेवर खानौरीजवळ शुभकरण सिंग या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. शेतकऱ्यांनी त्याला शहीदाचा दर्जा दिला आहे.

रबर बुलेटचा वापर केल्याचा आरोप

आंदोलक शेतकऱ्यांवर हरियाणा पोलिसांनी रबर बुलेट आणि अश्रूधुराचा वापर केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शुभकरणचा काही मिनिटांतच मृत्यू झाला.

फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी

शिरोमणी अकाली दल (एसएडी) ने सोमवारी शुभकरण सिंग यांच्या हत्येप्रकरणी हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज, राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि इतर सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी केली.

Web Title: Young farmer dies due to bullet injury know what exactly happened nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2024 | 09:00 AM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
1

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
2

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
3

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
4

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.