Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: मुसा, युनूस, आसिफ…, ही आहेत पहलगामच्या दहशतवाद्यांची नावं, या दोघांचे कनेक्शन थेट…

श्रीनगरमधील सुरक्षा यंत्रणांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे. आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे तिघेही द टेररिस्ट फ्रंट या दहशतवादी संघटनेचे सदस्य आ

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 24, 2025 | 03:42 PM
ही आहेत पहलगामच्या दहशतवाद्यांची नावं, या दोघांचे कनेक्शन थेट...

ही आहेत पहलगामच्या दहशतवाद्यांची नावं, या दोघांचे कनेक्शन थेट...

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये दहशवादीमध्ये हल्ला झाला. हा हल्ला तीन दहशतवाद्यांनी केला. यांची ओळख पटली आहे.हे जम्मू काश्मीर पोलिसांनी हे तिघे ही लष्कर ए तोयबा या अतिरेकी संघटनेचे सदस्य असल्याचे सांगितले आहे. शिवाय यामध्ये दोघे जण हे पाकिस्तानचे नागरिक आहेत.

पहलगाम हल्ल्यावरुन मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रीया; म्हणाले, अडकलेल्या नागरिकांना

पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख सुरक्षा यंत्रणांनी पटवली आहे. यामध्ये आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा. तिन्ही हल्लेखोर द टेररिस्ट फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. त्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शींशी झालेल्या संभाषणाच्या आधारे एजन्सींनी हल्लेखोरांचे रेखाचित्र देखील जारी केले आहेत. सुरक्षा एजन्सींच्या मते, दहशतवाद्यांनी त्यांची खरी ओळख लपविण्यासाठी कोड नावे वापरली. त्यांची सांकेतिक नावे मुसा, युनूस आणि आसिफ आहेत.

हल्लेखोरांची ओळख पटली

पहलगाममध्ये २६ पर्यटकांसह २८ जणांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सुरक्षा यंत्रणांना हल्लेखोरांची ओळख पटवण्यात यश आले आहे. अधिकाऱ्यांच्या मते टीआरएफच्या दहशतवाद्यांनी त्यांची ओळख लपवण्यासाठी आणि सुरक्षा एजन्सींची दिशाभूल करण्यासाठी या नावांचा वापर केला. आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा हे पूर्वी पुंछ परिसरात सक्रिय होते आणि त्यांनी अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत.

कोड नावे का वापरतात?

दहशतवाद्यांकडून अशा नावांचा वापर नवीन नाही. सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या नावांचा वापर दहशतवादी नेटवर्कमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी, ओळख लपवण्यासाठी आणि ओळख लपवण्यासाठी केला जातो. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने म्हटले आहे की दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू आहे.

पर्यटक काश्मीर सोडू लागले

या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर हजारो पर्यटक काश्मीर सोडून परत जाऊ लागले आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, पर्यटकांना अशा प्रकारे परत जाताना पाहून त्यांचे मन दुखत आहे. “पहलगाम येथे काल (मंगळवार) झालेल्या दुःखद दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या पाहुण्यांना अशा प्रकारे खोऱ्यातून बाहेर पडताना पाहून दुःख झाले आहे, परंतु त्याच वेळी लोक का जाऊ इच्छितात हे आम्हाला चांगलेच समजते,” असे अब्दुल्ला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिले. डीजीसीए आणि नागरी उड्डाण मंत्रालय अतिरिक्त उड्डाणांची व्यवस्था करण्यासाठी काम करत आहेत. श्रीनगर आणि जम्मू दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ एका दिशेने वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे.

Pahalgam Terror Attack: भारताच्या ‘या’ कृतीमुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी; एअर स्ट्राईकच्या भीतीने 18 फायटर जेट्स

Web Title: Pahalgam terror attack srinagar pahalgam attack code name of terrorist musa yunus asifcould not hide the real nam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • jammu kashmir
  • Pahalgam Terror Attack
  • Srinagar

संबंधित बातम्या

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…
1

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.