हजरतबल दर्ग्यावरील राष्ट्रीय चिन्ह तोडणे हे दर्ग्याचा तसेच मुस्लिम समुदायाच्या भावनांचा अपमान आहे. ज्यांनी हे कृत्य केले आहे ते दहशतवाद्यांपेक्षा कमी नाहीत. हे पाहिले तेव्हा जणू आकाशच कोसळले आहे, असे…
मशिदीत कोणतीही मूर्ती बसवली जाऊ शकत नाही. दोन दिवसांपूर्वीच वक्फ बोर्डाच्या अध्यक्षा डॉ. दर्शन अंद्राबी यांच्या हस्ते या नूतनीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले होते.
तीन महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला होता.
श्रीनगरमधील सुरक्षा यंत्रणांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे. आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे तिघेही द टेररिस्ट फ्रंट या…
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा परिणाम जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटनावर दिसून येत आहे. एक दिवस आधीपर्यंत पर्यटकांनी गजबजलेले रस्ते अचानक निर्जन झाले आहेत. हल्ल्यानंतर, बुधवारपासून (23 एप्रिल) या रस्त्यांवर शुकशुकाट…
Pahalgam Terror Attack: मंगळवारी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला. पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरसाठी केलेले जवळपास ९० टक्के बुकिंग रद्द केले आहेत.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. गोळीबार करण्यापूर्वी, दहशतवाद्यांनी त्या पुरुषांना त्यांचे पँट काढायला लावले आणि त्यांचे गुप्तांग तपासले. नेमकं काय घडलं पुढे...
Pahalgam Terror Attack: एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि इंडिगो यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले की, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन, आम्ही फ्लाइट्ससाठी बदल आणि रद्द करण्याचे शुल्क माफ करत…
Pahalgam Terror Attack Sketch released of the perpetrator behind the Pahalgam terror attack that claimed 26 Live : काश्मीर खोऱ्यात पर्यटनाचा आनंद घेत असलेल्या नागरिकांना अचानक घेरून दहशतवाद्यांनी अमानुषपणे जीव…