Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासात 11 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद, 29 जणांचा मृत्यू

कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांमध्ये आता एकूण संक्रमणांपैकी 0.15 टक्के आहेत आणि राष्ट्रीय कोविड-19 बरे होण्याचा दर 98.67 टक्के नोंदवला गेला आहे. 4,42,72,256 लोक आतापर्यंत कोरोनातुन बरे झाले आहेत. मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवले गेले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 21, 2023 | 12:20 PM
देशात कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासात 11 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद, 29 जणांचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढलं आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही वाढणारी रुग्णसंख्या आरोग्य मंत्रालयाची चिंत वाढवणारी ठरतेय. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 11 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर, 29 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये केरळ मधील रुगणांचा सर्वाधिक समावेश आहे.

[read_also content=”Twitter ने Blue Tick काढण्यास केली सुरुवात; शाहरुख, सलमान, विराट कोहली, राहुल गांधी बघा, कुणाकुणाच्या अकाऊंटवरून ब्लू टिक्स काढण्यात आल्या https://www.navarashtra.com/world/twitter-begins-removing-blue-tick-shah-rukh-salman-virat-kohli-rahul-gandhi-blue-ticks-were-removed-from-account-n-rps-388041.html”]

देशात 24 तासात आढळले 11,692 नवे रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या 24 तासात 11,692 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, या रुग्णसंख्येसह देशाताली सक्रिय प्रकरणांची संख्या 66,170 वर पोहोचली आहेत. तर, गेल्या 24 तासात झालेल्या 28 मृत्यूंसह देशभरातील आतापर्यंतची मृतांची संख्या 5,31,258 वर पोहोचली आहे, ज्यामध्ये केरळने समेट केलेल्या नऊंचा समावेश आहे. तर, देशातील एकूण कोविड रुग्णांची आतापर्यंतची संख्या 4.48 कोटी झाली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांमध्ये आता एकूण संक्रमणांपैकी 0.15 टक्के आहेत आणि राष्ट्रीय कोविड-19 बरे होण्याचा दर 98.67 टक्के नोंदवला गेला आहे.  4,42,72,256  लोक आतापर्यंत कोरोनातुन बरे झाले आहेत.  मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवले गेले आहे.

कोरोनाचे रुग्णवाढीसाठी त्याचा नवीन प्रकार कारणीभुत असल्याचं सांगण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांनी सर्व खबरदारीच्या उपायांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असं आरोग्य मंत्रालायन सांगितले आहे.

Web Title: 11692 new coronavirus infections found in india in last 24 hours active cases climb to 66170 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2023 | 12:20 PM

Topics:  

  • corona active cases
  • covid -19
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार
1

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका
2

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान
3

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान

पुरंदरमध्ये विमानतळ प्रकल्पामुळे जमिनींचे भाव वधारले, प्लॉट विक्रीसाठी एजंट घरोघरी, गुंठेवारीच्या जाहिरातींचा जोर
4

पुरंदरमध्ये विमानतळ प्रकल्पामुळे जमिनींचे भाव वधारले, प्लॉट विक्रीसाठी एजंट घरोघरी, गुंठेवारीच्या जाहिरातींचा जोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.