Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 2 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबाबत मोठी अपडेट समोर ; गुरुवारी होणार शपथविधी

कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल यावर निर्णय घेण्यासाठी विधिमंडळ पक्षाची बंगळुरूमध्ये बैठक सुरू झाली आहे. काँग्रेसने पाठवलेले निरीक्षक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया बैठकीला उपस्थित आहेत.

  • By Aparna
Updated On: May 14, 2023 | 07:45 PM
कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबाबत मोठी अपडेट समोर ; गुरुवारी होणार शपथविधी
Follow Us
Follow Us:

बेंगळुरू: कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल यावर निर्णय घेण्यासाठी विधिमंडळ पक्षाची बंगळुरूमध्ये बैठक सुरू झाली आहे. काँग्रेसने पाठवलेले निरीक्षक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया बैठकीला उपस्थित आहेत. याशिवाय कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्याही या बैठकीला उपस्थित आहेत. हे दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. कर्नाटकात काँग्रेसने 135 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले आहे.याच बैठकीतून एक मोठी अपडेट समोर येत आहे. कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा मंगळवारी होऊ शकते, तर गुरुवारी शपथविधी
होणार असल्याचे समोर आले आहे.

डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे दोघेही कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. या बैठकीला बंगळुरूमधील हॉटेल शांग्री-ला येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ‘आज सीएलपीची बैठक होणार असून, हा अहवाल हायकमांडला सादर केला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यास हायकमांडला वेळ लागणार आहे.

Web Title: A big update on the announcement of the new chief minister of karnataka the swearing in ceremony of the new chief minister will be held on thursday nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2023 | 07:45 PM

Topics:  

  • Congress
  • Election Result
  • india
  • Karnataka Election

संबंधित बातम्या

Ajit Doval: ‘स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्हे’; अजित डोवाल यांचा Gen-Z तरुणांना कानमंत्र; ‘स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घ्या’
1

Ajit Doval: ‘स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्हे’; अजित डोवाल यांचा Gen-Z तरुणांना कानमंत्र; ‘स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घ्या’

Life Insurance Council: ‘इन्शुरन्स फॉर ऑल’ला चालना; जीवन विम्यावर आधारित कॉमिक बुक मालिकेचे प्रकाशन
2

Life Insurance Council: ‘इन्शुरन्स फॉर ऑल’ला चालना; जीवन विम्यावर आधारित कॉमिक बुक मालिकेचे प्रकाशन

खासदार सुनील तटकरे यांना मोठा धक्का! भाचे अमोल महाडिकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
3

खासदार सुनील तटकरे यांना मोठा धक्का! भाचे अमोल महाडिकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

प्राचीन भारतातील या ऐतिहासिक युद्धकला तुम्हाला माहित आहेत का? कलरीपयट्टू ते मर्दानी खेळ; हे आहेत मार्शल आर्ट्स सारख्या खेळांचे जनक
4

प्राचीन भारतातील या ऐतिहासिक युद्धकला तुम्हाला माहित आहेत का? कलरीपयट्टू ते मर्दानी खेळ; हे आहेत मार्शल आर्ट्स सारख्या खेळांचे जनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.