मुंबई : Amazon.in ने 4 मार्च पासून चालू होणारा ‘मेगा होम समर सेल’ ची घोषणा केली ज्यामध्ये उन्हाळ्यातील आवडत्या वस्तुंवर आकर्षक ऑफर्स आणि डील्स आहेतः अप्लायंसेस, टीव्ही, फर्निचर, खेळणी आणि बरेच काही. ग्राहक Amazon.in च्या ‘मेगा होम समर सेल’ वर जाऊन खरेदी करू शकतात आणि घरीच आरामात बसून नो कॉस्ट इएमआय, एक्सचेंज ऑफर्स, ठरलेल्या वेळेत डिलीव्हरी आणि इंस्टॉलेशन सह त्यांच्या लिवींग स्पेस पुन्हा सजवू शकतात. हा सेल 7 मार्च, 2021 पर्यंत चालू राहील.
Amazon.in वरील ‘मेगा होम समर सेल’ दरम्यान, ग्राहक सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल, व्होल्टास, सिम्फोनी आणि बऱ्याच उत्तम अप्लायंस ब्रॅण्डवर बचत करू शकतात. ते एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवर 1500 रूपयांपर्यंतच्या खरेदीवर 10% तात्काळ सूट, किमान 7500 रूपयांपर्यंतच्या किमान व्यवहारांवर क्रेडिट कार्ड इएमआय आणि डेबिट कार्ड इएमआय चा लाभ सुद्धा घेऊ शकतात.
[read_also content=”महिला दिनानिमित्त तुमच्या आवडत्या व्यक्तीला द्या ही अनोखी भेट; कल्याण तर्फे उत्कृष्ट कारागिरीचे नमुने सादर https://www.navarashtra.com/latest-news/give-your-favorite-person-a-unique-gift-for-womens-day-samples-of-excellent-workmanship-presented-by-kalyan-jewellers-96912.html”]
नवीन सुरूवात झालेले – सॅमसंग डिजीटच रेफ्रिजरेटर – डिजीटच कूल तंत्रज्ञानासह प्रिमीयम सिंगल-डोअर रेफ्रिजरेटरची नवीन सीरिज
रेफ्रिजरेटर मधील नवीन सुरूवात होणाऱ्या 60+ उत्पादनांवर किमान 10% सूट : 10,499 पासून चालू होणारे व्हर्लपूल, सॅमसंग, एलजी, गोदरेज आणि हेयर या सर्वोत्तम ब्रॅण्ड्स मधून या ऋतुत 60+ नवीन सुरूवात होणारी उत्पादने
[read_also content=”…म्हणून मृत्यूनंतर तेरावे घालणे असते आवश्यक; आश्चर्यकारक आहे कारण https://www.navarashtra.com/latest-news/impotance-of-indadan-in-hindu-after-death-nrng-96914.html”]
सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल, बोश्च, IFB आणि बऱ्यास ब्रॅण्डच्या उत्तम विक्री होणाऱ्या वॉशींग मशीनवर 35% पर्यंतची सूट
मायक्रोवेव वर 40% पर्यंतची सूट
स्मोक फ्री किचनसाठी चिमनीवर 40% पर्यंतची सूट. काफ, इलिका, हिंडवेयर, फॅबेर आणि बऱ्याच सर्वोत्तम ब्रॅण्डकडून खरेदी करा
सर्वोत्तम ऑफर्स आणि डिल्स here याठिकाणीही पाहता येतील.