वर्ध्यात जिल्हा परिषद समोर सुरू असलेल्या एन एच एम च्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज आंदोलनस्थळी गौरी पूजन करून लक्ष वेधले आहे. गेल्या आठ दिवसापासून हे काम बंद आंदोलन जिल्हा परिषद समोर सुरू आहेय. राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने आरोग्य कर्मचारी आंदोलनात गौरीपूजन करून साकळे घालत असल्याचे चित्र आंदोलन स्थळी पहायला मिळाले. यावेळी आरती देखील करण्यात आली आहे.