• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Another Conflict In Sena Bjp Workers Nraj

सेना भवनानंतर पुन्हा सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, या पोस्टरमुळं उडाला भडका, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला

शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक यांनी एक योजना जाहीर करून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. या दिवशी पेट्रोल पंपावर प्रत्येक नागरिकाला १०० रुपयांत २ लिटर पेट्रोल मिळेल, असा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता. त्याशिवाय भाजपचे सदस्य असल्याचं कार्ड दाखवल्यास १ लिटर पेट्रोल मोफत मिळेल, अशीही घोषणा त्यांनी केली होती. विशेष म्हणजे ज्या पेट्रोल पंपावर हा कार्यक्रम घेण्यात आला, तो नारायण राणेंच्या मालकीचा होता. 

  • By Amol Joshi
Updated On: Jun 19, 2021 | 02:18 PM
सेना भवनानंतर पुन्हा सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, या पोस्टरमुळं उडाला भडका, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबईतील शिवसेनाभवनसमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जसा राडा आणि हाणामारी झाली, तसाच काहीसा प्रकार कोकणातही घडलाय. सिंधुदुर्गमध्ये शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि तुंबळ हाणामारी झाली. निमित्त होतं शिवसेनेचे आमदार वैभव नाईक पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या अनोख्या कार्यक्रमाचं.

शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक यांनी एक योजना जाहीर करून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. या दिवशी पेट्रोल पंपावर प्रत्येक नागरिकाला १०० रुपयांत २ लिटर पेट्रोल मिळेल, असा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता. त्याशिवाय भाजपचे सदस्य असल्याचं कार्ड दाखवल्यास १ लिटर पेट्रोल मोफत मिळेल, अशीही घोषणा त्यांनी केली होती. विशेष म्हणजे ज्या पेट्रोल पंपावर हा कार्यक्रम घेण्यात आला, तो नारायण राणेंच्या मालकीचा होता.

नागरिकांना पेट्रोल खरेदीसाठी आमदार वैभव नाईक आणि त्यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असतानाच भाजपचे कार्यकर्ते तिथं आले आणि त्यांनी या प्रकाराला आक्षेप घेतला. त्यावरून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील वाद वाढत गेला आणि हाणामारीला सुरुवात झाली. आमदार नाईकही या हाणामारीत सहभागी झाले. मात्र वेळीच पोलिसांनी पुढाकार घेऊन दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी पांगापांग केल्यामुळे अनर्थ टळला. [read_also content=”महाराष्ट्रात जुनी समीकरणे नव्याने जुळणार? पुन्हा सेना-भाजप युतीची जोरदार चर्चा, हे आहे कारण https://www.navarashtra.com/latest-news/talks-of-sena-bjp-alliance-in-maharashtra-again-nraj-144390.html”]

भाजपला खिजवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना १ लिटर पेट्रोल मोफत देण्याची घोषणा नाईकांनी केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय. तर शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त नागरिकांना एक लिटर पेट्रोल मोफत देण्याचा कार्यक्रम होता. त्यावर भाजपने चिडण्याची काहीच गरज नव्हती, असा दावा शिवसेनेनं केलाय.

Web Title: Another conflict in sena bjp workers nraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2021 | 02:18 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maratha Reservation: “… आरक्षण शक्य नाही”; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे खळबळजनक विधान

Maratha Reservation: “… आरक्षण शक्य नाही”; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे खळबळजनक विधान

भाजपकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे, ओबीसींनाच ओपनमध्ये येण्याचे आवाहन करणार; विजय वडेट्टीवार यांचं विधान

भाजपकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे, ओबीसींनाच ओपनमध्ये येण्याचे आवाहन करणार; विजय वडेट्टीवार यांचं विधान

धुळे पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

धुळे पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

आरक्षणाच्या मुद्द्यावर होईना एकमत! मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य होताच छगन भुजबळ नाराज

आरक्षणाच्या मुद्द्यावर होईना एकमत! मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य होताच छगन भुजबळ नाराज

अजित पवारांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरुन काँग्रेसची टीका; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

अजित पवारांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरुन काँग्रेसची टीका; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Women’s Hockey Asia Cup : भारतीय संघाची विजयी सलामी; थायलंडला ११-० ने धूळ चारली

Women’s Hockey Asia Cup : भारतीय संघाची विजयी सलामी; थायलंडला ११-० ने धूळ चारली

Navi Mumbai : पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाला अडीच लाखांची फसवणूक; पोलीसांचा तपास सुरु

Navi Mumbai : पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाला अडीच लाखांची फसवणूक; पोलीसांचा तपास सुरु

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Sangali News : सांगली महापालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार – विश्वजीत कदम

Sangali News : सांगली महापालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार – विश्वजीत कदम

Nashik Kumbhmela कुंभमेळा तयारीची जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली पाहणी, साधुसंतांच्या अडचणींवर चर्चा

Nashik Kumbhmela कुंभमेळा तयारीची जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली पाहणी, साधुसंतांच्या अडचणींवर चर्चा

Nalasopara | रहिवासी इमारत एका बाजून कलंडली, सुदैवाने जिवितहानी नाही

Nalasopara | रहिवासी इमारत एका बाजून कलंडली, सुदैवाने जिवितहानी नाही

Sindhudurg : कुडाळच्या परब कुटुंबाचा गणराय ५२ दिवसांसाठी विराजमान

Sindhudurg : कुडाळच्या परब कुटुंबाचा गणराय ५२ दिवसांसाठी विराजमान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.