Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video : सरकारचे वाईन धोरण म्हणजे ढवळ्याशेजारी बांधला पवळा; बंडातात्या कराडकर यांची टीका

शासनाचे वाईन धोरण म्हणजे 'ढवळ्याशेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला', असे आहे यातला ढवळा म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांना ज्याचा गुण लागला ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा वाईन धोरणाचा वारकरी संप्रदाय समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बंडातात्या यांनी साताऱ्यात दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 03, 2022 | 03:03 PM
Video : सरकारचे वाईन धोरण म्हणजे ढवळ्याशेजारी बांधला पवळा; बंडातात्या कराडकर यांची टीका
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : वारकरी संप्रदायचे प्रमुख मार्गदर्शक बंडातात्या कराडकर (Banda Tatya Karadkar) यांनी साताऱ्यात राज्य सरकारवर वेगवेगळ्या आरोपांची राळ उडवून दिली. शासनाचे वाईन धोरण म्हणजे ‘ढवळ्याशेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला’, असे आहे यातला ढवळा म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar) आणि त्यांना ज्याचा गुण लागला ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) अशा वाईन धोरणाचा वारकरी संप्रदाय समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बंडातात्या यांनी साताऱ्यात दिला.

तसेच बड्या-बड्या मंत्र्यांची मुले सर्रास दारू पितात. अगदी सुप्रिया सुळेसुद्धा याला अपवाद नाहीत, असा आरोप बंडातात्या यांनी जाहीरपणे करून एकच खळबळ उडवून दिली. व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांचे साताऱ्यात दंडुका दंडवत आंदोलन झाले. या आंदोलनादरम्यान मार्गदर्शनानंतर बंडातात्या कराडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांचे आक्रमक स्वरूप दिसून आले.

बंडातात्या म्हणाले, शासनाच्या डोळ्यावरील ही मद्यधुंदी उतरवण्यासाठी वारकरी संप्रदाय वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन सातत्याने करतच राहील. याची गंभीर दखल राज्य शासनाने घ्यावी. दारू विक्रीतून इतके नुकसान होत असेल होणार असेल तर याची जबाबदारी राज्य सरकारवर नाही काय? वाईन विक्रीचे धोरणात्मक निर्णय हे अजित पवार यांचे आहेत. ते म्हणजे ढवळा असून, त्यांच्या जोडीने काम करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पवळा आहेत. निर्णय अजित पवारांनी घ्यायचा आणि तो मुख्यमंत्र्यांनी राबवायचा हे आजपर्यंतचे महाविकास आघाडीचे धोरण आहे. मात्र, आम्ही महाराष्ट्र राज्य मद्याच्या आहारी जाऊ देणार नाही, भल्याभल्या मंत्र्यांची पोर सर्रास दारू पितात अशी किती उदाहरणे देता येतील.

कराडात आमदार बाळासाहेब पाटील यांचेही चिरंजीव दारू पितात हे साऱ्या दुनियेला माहित आहे. दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव अभिजित कदम यांच्या अपघाताचा दाखला देऊन बंडातात्या म्हणाले, हा अपघात कसा घडला आणि का घडला याची चौकशी केली तर सत्य समोर येईल हेही जगजाहीर आहे.

सुप्रिया सुळेही दारू पित होत्या

खासदार सुप्रिया सुळे यासुद्धा राजकारणात येण्यापूर्वी दारू पित होत्या आणि याचे ढिगभर पुरावे द्यायला मी तयार आहे. पत्रकारांना या साऱ्या गोष्टींची जाणीव आहे. तरीही तुम्ही तिरकस प्रश्न विचारून मनाजोगते उत्तर काढून घेण्याचा प्रयत्न करतात, असे खळबळजनक वक्तव्य बंडातात्या यांनी करून जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे.

Web Title: Banda tatya karadkar criticizes cm uddhav thackeray and dy cm ajit pawar over wine selling issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2022 | 01:42 PM

Topics:  

  • cm uddhav thackeray
  • Wine Selling Issue

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.