सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा (Wine Selling Issue) निर्णय रद्द करा, अशी मागणी अकलूज येथील शिव शंकर बझारच्या चेअरमन व आंनदी गणेश ट्रस्टी स्वंयप्रभादेवी मोहिते-पाटील यांनी केली.
सध्या वाईनची सुपरमार्केटमध्ये विक्री (Wine Selling Issue) करण्याची परवानगी दिल्यावरून वाद सुरू आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. 'मी स्वतः वाईन पिण्याचे समर्थन करणार…
किराणा दुकानात वाईन विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याच्या निषेधार्थ अण्णा हजारे बेमुदत उपोषण करणार आहेत. दरम्यान, सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे तरूण पिढीवर याचा काय परिणाम होईल, याचा सरकारने विचार…
वाईनप्रमाणेच गुळापासून बनवलेल्या हातभट्टीची वाईन व मोहाच्या फुलांची वाईन विकण्यासाठी मॉल व किराणामाल दुकानांमध्ये परवानगी द्या, अशी उपहासात्मक मागणी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
शासनाचे वाईन धोरण म्हणजे 'ढवळ्याशेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला', असे आहे यातला ढवळा म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांना ज्याचा गुण लागला ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा…