शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानानंतर महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागावाटपावरुन राजकारण सुरु असल्याचे बोलले जात आहे. यावर शिंदे गटाच नेते संजय शिरसाट यांनी देखील टीकास्त्र डागलं…
२०१९ सली युती फिस्कटल्यावर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचा अनैसर्गिक सत्ता प्रयोग अस्तित्वात आला. मविआ सरकार सत्तेत आल्यापासून भाजपाकडून हे सरकार कोसळण्याच्या वल्गना केल्या जात होत्या. त्यात कोरोनाचे संकट देखील…
महाराष्ट्रातील संभाजीनगर आणि धाराशिव शहरांच्या नामांतराने या भागातील ऐतिहासिक वारशाच्या सन्मानासोबतच राष्ट्रीयतेचाही सन्मान झाल्याची भावना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे. या निर्णयाने शिवसेनेच्या 'प्राण जाये पर वचन न…
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने खूशी नाही. आम्ही गुलाल, ना पेढे वाटलेले नाही. आमच्या नेत्याला आमच्यापासून, विचारापासून लांब नेले आहे, असा आरोप दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केला.
नवी मुंबई (सिद्धेश प्रधान) : नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai AirPort) स्व. दि. बा. पाटील (D.B.Patil) यांचे नाव द्यावे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM. Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी…
भाजपच्या (BJP) मागणीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी महाविकास आघाडी सरकारला (MVA) उद्या विश्वासदर्शक चाचणीला (Majority) सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. याविरोधात महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात…
मुंबई : भाजप (BJP) नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor) यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध (Majority) करण्यासाठी…
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा नववा दिवस आहे. त्यातच बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत येणार असून, बहुमत चाचणीसाठी येणार असल्याची शिंदेंनी माहिती दिली…
एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. बहुमत चाचणीसाठी येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
मुंबई : मंगळवारी रात्री भाजप (BJP) नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav…
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबईमधील शिवसेनेच्या नेत्यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि मुख्य प्रवक्ते शिवसैनिकांना वाटेल त्या शब्दांमध्ये बोलून अपमान करत आहेत.…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून सध्या वाद सुरू आहे. दि. बा. पाटील यांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्तांनी आग्रह धरला आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांची एक समिती कार्यरत असून या माध्यमातून अनेकदा आंदोलने करण्यात आली.…
आम्हा राज्यमंत्र्याची ही अवस्था असेल तर आमदारांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल याचा आपण विचार करा. म्हणूनच एक स्पष्ट भूमिका घेण्याची विनंती आम्ही एकनाथजी शिंदे यांच्यासोबत येण्याचा हा निर्णय घेतला.
नवी मुंबई (सिद्धेश प्रधान) : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व नाकारत स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांचे हिंदुत्व (Hindutwa)…
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगला रिकामा केला आणि मातोश्री गाठले. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. वरळीत तर शिवसैनिकांचे आभार मानण्यासाठी मुख्यमंत्री आपल्या गाडीतून उतरले. शिवसैनिकांचे आभार…
कालपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सोबत मुंबईत असलेले कृषीमंत्री दादा भुसे (Agricultural Minister Dada Bhuse Supporting Eknath Shinde) यांनी देखील शिंदे यांच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे ‘माजी’…
बंडखोरीमुळे राज्यातील शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या बंडखोर आमदारांना शिवसैनिक लक्ष्य करू शकतात, असा राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल आहे. गृह विभागाने पोलिसांना कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सज्ज राहावे अशी सूचना…
उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) फेसबुक लाईव्हच्या (facebook live) माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. त्यांनी मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाहीय, पण मला समोर येऊन बोला असं आपल्या भाषणात मुख्मंत्र्यांनी म्हटलंय.…
सध्या दिवसाला ४ हजार कोरोना रुग्ण (Corona patients) आढळत आहेत. त्यामुळे मास्क (Mask) घालणे, आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आले (State…