Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आसाममध्ये भटके कुत्रे पाठवा, तिथले लोकं खातात’! बच्चु कडुंचं वादग्रस्त विधान, वादाला तोंड फुटणार?

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व आमदार बच्चू कडू म्हणाले की, कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी भटक्या कुत्र्यांना आसाममध्ये पाठवले पाहिजे. कडू यांच्या म्हणण्यानुसार, आसाममधील स्थानिक कुत्रे खातात.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 05, 2023 | 01:23 PM
‘आसाममध्ये भटके कुत्रे पाठवा, तिथले लोकं खातात’! बच्चु कडुंचं वादग्रस्त विधान, वादाला तोंड फुटणार?
Follow Us
Close
Follow Us:

भटक्या कुत्र्यांबाबत (Stray Dogs)अनेक घटना सध्या समोर येताना दिसत आहेत.  भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण ताजं असताना भटक्या कुत्र्यांबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आता आमदार बच्चु कडुंनी (Bacchu Kadu) केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

[read_also content=”तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी शीझान खानला जामीन मंजुर! तीन महिन्यानंतर तुरुंगातून सुटका, भावाला पाहताच बहिणींना अश्रु अनावर https://www.navarashtra.com/crime/sheejan-khanla-bail-granted-in-tunisha-sharma-suicide-case-nrps-374078.html”]

विधानसभेत लक्षवेधीवर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, खरे तर भटक्या कुत्र्यावर सोप्पा इलाज आहे. पाळीव कुत्रे रस्त्यांवर येत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. याच्यावर समिती नेमण्यापेक्षा कृती योजना जाहीर करायला हवी. एखाद्या शहरात तसा प्रयोग करण्यात यावा. र

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

बच्चू कडू म्हणाले की, आसाममध्ये भटक्या कुत्र्यांना मागणी आहे. तिथे त्यांची चांगली किंमत 8 हजार रुपयांपर्यंत मिळू शकते. त्यामुळे राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येवरही नियंत्रण येणार आहे. कुत्र्यांना आसामला पाठवले पाहिजे. आता हा प्रयोग एकाच शहरात व्हायला हवा, असेही ते म्हणाले.त्यांच्या या वक्तव्यावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. या विधानावर प्राणी हक्क कार्यकर्ते आणि प्राणीप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला असून  हे विधान अमानवी आणि निंदनीय असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Controversial statement of bachu kadu send stray dogs to assam people eat them nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2023 | 01:23 PM

Topics:  

  • Assam
  • Bacchu Kadu
  • Guvahati

संबंधित बातम्या

Beed News: १९ मार्चला शेतकरी सहवेदना दिन; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आधार देणाऱ्यांचा सन्मान सोहळा
1

Beed News: १९ मार्चला शेतकरी सहवेदना दिन; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आधार देणाऱ्यांचा सन्मान सोहळा

Bachchu Kadu Sangharsha Yatra : बच्चू कडू पुन्हा मैदानात! शेतकऱ्यांसाठी 250 किलोमीटरीच ‘संघर्ष यात्रा’
2

Bachchu Kadu Sangharsha Yatra : बच्चू कडू पुन्हा मैदानात! शेतकऱ्यांसाठी 250 किलोमीटरीच ‘संघर्ष यात्रा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.