कोच्ची : काेविशील्ड लस घेतल्यामुळे केरळमध्ये 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याप्रकरणी पालकांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून नुकसानभरपाई म्हणून 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे(Covishield vaccine kills 19-year-old girl; The parents demanded Rs 10 crore as compensation).
या संपूर्ण प्रकरणात त्यांनी कोविशील्ड उत्पादक सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, बिल गेट्स यांना सीरम पार्टनर आणि भारत सरकारचे ड्रग कंट्रोलर जनरल म्हणून आरोपी केले आहेत. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत सरकारच्या बाजू जाणून घेतली आहे.
पॅथनमथिट्टाचे जीन जॉर्ज आणि त्यांचे पती साबू सी. थॉमस यांनी याचिकेत आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीला कोविशील्ड लस 28 जुलै 2021 रोजी एम्स येथे देण्यात आली होती. परंतु 12 ऑगस्ट रोजी तिरुवल्ला येथील पुष्पगिरी मेडिकल कॉलेजमध्ये तिचा मृत्यू झाला.
नोवा साबू हिला 2 ऑगस्टपासून डोकेदुखी आणि 5 ऑगस्टला पोटदुखीचा त्रास होत होता. 7 ऑगस्ट रोजी, आजारी पडल्यानंतर तिला कोझेनचेरी येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले व येथे अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे तिच्यावर डोकेदुखी, तापाबाबत उपचार करण्यात आले. डोलो आणि एमसेटचे आयव्ही इंजेक्शननंतर तिला सुटी देण्यात देण्यात आली. 9 ऑगस्ट रोजी डोळ्यात दुखू लागल्याने तिला पुन्हा एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता तिचे निधन झाले.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]