Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जयंत पाटलांचा पराभव; जितेंद्र आव्हाडांना सिल्व्हर ओकवर हजर राहण्याचे आदेश

विधान परिषद निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले  शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 13, 2024 | 11:34 AM
Photo Credit : Team Navrashtra

Photo Credit : Team Navrashtra

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले  शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. यानंतर शरद पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश दिली आहेत.

या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या विजयाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे यांच्याकडे देण्यात आली होती. पण निवडणुकीत हा पराभव कशामुळे झाला, याची माहिती घेण्यासाठी आता आव्हाड आणि टोपे यांना बोलवण्यात आल्याची माहिती आहे.  राष्ट्रवादीच्या आमदारांची सर्व मते जयंत पाटील (Jayant Patil) यांना मिळणे अपेक्षित होते. पण तिही न मिळाल्याने राष्ट्रवादीची मतेही फुटल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

शरद पवार यांच्या पक्षाची 12 मते आणि शेकापचे एक मत तेरा मते जयंत पाटील यांना  मिळणे अपेक्षित होते.  पण  जयंत पाटील यांना पहिल्या फेरीत फक्त 12 मते मिळाली. तर  जयंत पाटील यांनी स्वत:ला    पहिल्या पसंतीची 20 मते मिळणे अपेक्षित होते. पण त्यांना 12 मते मिळाली. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून पराभवाची कारणे शोधली जात आहेत. त्यानंतर आता शरद पवार स्वत: जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे यांच्याकडून या पराभवाची माहिती घेणार आहेत. या भेटीच्या वेळी जयंत पाटीलही उपस्थितीत असतील, असेही सांगितले जात आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची 12 मते होती.  काँग्रेस, शेकाप आणि माकप यांच्या मदतीने जयंत पाटील पुन्हा विजयी होतील अशी शक्यता होती.  मात्र जयंत पाटील यांना 12 मते मिळाली.  काँग्रेसने आपल्याला मदत केली नाही नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी निकालानंतर केला. नाराजी जाहीर करत ते तडकाफडकी अलिबागला निघून गेले.  विशेष म्हणजे जयंत पाटील यांना काँग्रेसची  मते मिळाली नाहीच, पण शरद पवार गट   माकप किंवा शेकाप यांची मतेही फुटल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Defeat of jayant patil jitendra awhad ordered to appear at silver oak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2024 | 11:32 AM

Topics:  

  • jayant patil
  • Nationalist Congress Party
  • rajesh tope
  • vidhanparishad election 2024

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; ‘चौफेर’ उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?
1

Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; ‘चौफेर’ उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?

गोपीचंद पडळकर- जयंत पाटील वाद चिघळणार? सांगलीत होणार भाजपची इशारा सभा
2

गोपीचंद पडळकर- जयंत पाटील वाद चिघळणार? सांगलीत होणार भाजपची इशारा सभा

Thane News : सत्ताधाऱ्यांची मेट्रोच्या नावाने निवडणुकीची चाचपणी; जनहित याचिका दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा
3

Thane News : सत्ताधाऱ्यांची मेट्रोच्या नावाने निवडणुकीची चाचपणी; जनहित याचिका दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा

‘कोणत्याही नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही, सत्तेची ही मस्ती उतरवू’; शशिकांत शिंदेंचा इशारा
4

‘कोणत्याही नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही, सत्तेची ही मस्ती उतरवू’; शशिकांत शिंदेंचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.