विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला. तर उद्धव…
या निवडणुकीने दोन वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडीही ताज्या झाल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीच म्हणजे 2022 मध्ये विधान परिषद निवडणुकांनंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली होती.
त्या १२ जुलैला विधानपरिषद निवडणुका होणार आहे. या विधानपरिषद निवडणुकांसाठी महायुतीने तयारी सुरू आहे. आपले उमेदवार निवडून आणण्याठी महायुती मतदान पॅटर्न निश्चित करत असल्याची माहिती समोर आली आहे.