Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

गर्दीतून एक दगड आला आणि थेट काँग्रेस कार्यकर्त्याच्या डोक्यावर बसला.रक्ताची धार लागली आणि वादाचं वातावरण आणखीनच चिघळलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 15, 2026 | 07:50 PM

Follow Us

गर्दीतून एक दगड आला आणि थेट काँग्रेस कार्यकर्त्याच्या डोक्यावर बसला.रक्ताची धार लागली आणि वादाचं वातावरण आणखीनच चिघळलं. परिस्थिती आहे आज पुण्यात घडलेल्या घटनेची. सकाळी अकराच्या दरम्यान पुणे भाजपकडून काँग्रेसभवनवर आंदोलन करण्यात आलं. नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपूरे, भाजपा पुणे अध्यक्ष धीरज घाटे सुद्धा या आंदोलनात सहभागी होते. हे आंदोलन कशासाठी? तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक वक्तव्य केलं होतं.. या वक्तव्यावरून पुण्यातल्या भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये थेट हाणामारी झाली.. पण ज्या टिपू सुलतानच्या नावावरून हा एवढा मोठा राडा झाला, त्याच टिपू सुलतानच्या नावासाठी कधीकाळी भाजपनंही अट्टहास केला होता. नेमका हा अट्टहास म्हणजे काय होता? पुण्यात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी पर्यंत गोष्ट कशी गेली?

Close

Follow Us:

Web Title: Bjp vs congress new controversy between bjp and congress over tipu sultan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • BJP
  • Marathi News
  • Nationalist Congress Party
  • political news

संबंधित बातम्या

Railway News : पुणे-दौंड रेल्वे मार्गावर नियमांचा भंग! आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरीमुळे प्रवासी त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष?
1

Railway News : पुणे-दौंड रेल्वे मार्गावर नियमांचा भंग! आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरीमुळे प्रवासी त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष?

Ahilyanagar News: बहुचर्चित साकळाई योजनेला अखेर मंजुरी! 32 दुष्काळी गावांसाठी सिंचन प्रकल्पाचा मार्ग खुला
2

Ahilyanagar News: बहुचर्चित साकळाई योजनेला अखेर मंजुरी! 32 दुष्काळी गावांसाठी सिंचन प्रकल्पाचा मार्ग खुला

भारतीय नौदल पाकवर हल्ला करणार होते! नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांचा गौप्यस्फोट
3

भारतीय नौदल पाकवर हल्ला करणार होते! नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांचा गौप्यस्फोट

Sangli News : गॅस टंचाईचा फटका; सांगलीत LPG पंप बंद, रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ
4

Sangli News : गॅस टंचाईचा फटका; सांगलीत LPG पंप बंद, रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.