Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिखलाच्या रस्त्यावर वाहनचालकांची कसरत ; दुचाकी घसरण्याचा घटनांमध्ये वाढ

पुरंदर तालुक्यात सध्या बहुतांश रस्त्यांवर चिखलाचे व खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यात आणखी भर पडली आहे ती सासवड-यवत रस्त्यावर राजेवाडी याठिकाणी सुरु असलेल्या पुलाच्या शेजारच्या पर्यायी रस्त्याची. या संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.

  • By Aparna
Updated On: Jul 25, 2022 | 04:57 PM
चिखलाच्या रस्त्यावर वाहनचालकांची कसरत ; दुचाकी घसरण्याचा घटनांमध्ये वाढ
Follow Us
Close
Follow Us:

माळशिरस : पुरंदर तालुक्यात सध्या बहुतांश रस्त्यांवर चिखलाचे व खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यात आणखी भर पडली आहे ती सासवड-यवत रस्त्यावर राजेवाडी याठिकाणी सुरु असलेल्या पुलाच्या शेजारच्या पर्यायी रस्त्याची. या संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. या रस्त्यावरून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच दुचाकी घसरून अपघातही घडू लागले आहेत.

सासवड-यवत या रस्त्यावर राजेवाडी या ठिकाणी सहा महिन्यांपासून  पुलाचे काम चालु आहे. वाहतुक सुरु ठेवण्यासाठी याठिकाणी पर्यायी रस्ता करण्यात आला आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने थोडा जरी पाऊस आला तरी या रस्त्यावर  मातीचा चिखल होतो. त्यामुळे दुचाकी  घसरण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. दुचाकी  शेजारुन  एखादी चारचाकी अथवा अवजड वाहन गेल्यास  दुचाकीस्वारांवर चिखल उडतो.  त्यामुळे दुचाकीस्वारांचे कपडे चिखलाने माखून जातात. शिवाय दुचाकी घसरून दुचाकीस्वार चिखलात न्हाऊन निघाल्याचे चित्र नेहमी पाहायला मिळत आहे.

जीवितहानी झाल्यावर प्रशासनाला जाग येणार का ?
या पुलाचे काम  सुरु असताना या पुलाखालील कॉंक्रिटलाही मोठा खड्डा पडल्याचे पहावयास मिळत आहे. एवढे सगळे प्रकार घडत असताना प्रशासन मात्र मूग  गिळून  गप्प बसले आहे की काय ?.  या पर्यायी रस्त्याची दुरुस्ती कधी करणार ? का एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार ? असा सवाल सध्या या रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी  विचारत आहेत.

[blockquote content=”पुलाचे काम सुरु करण्याआधीच पर्यायी रस्ता हा पक्का करावा लागतो.  परंतु पर्यायी रस्त्यावर एखादा अपघात झाला व एखाद्या प्रवाशाचा हात पाय मोडल्यावरच किंवा गंभार दुखापत झाल्यावरच तुम्ही पर्यायी रस्ता करणार का ? ” pic=”” name=”- विठ्ठल जगताप,  तालुका अध्यक्ष,  भाजपा युवा मोर्चा”]

Web Title: Driving exercise on muddy roads increase in incidents of bike falls nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2022 | 04:50 PM

Topics:  

  • maharashtra
  • Malshiras

संबंधित बातम्या

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल
1

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त
2

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
3

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
4

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.