मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला माळशिरस तालुक्यातून दीड हजार गाड्या भरून मराठा बांधव मुंबईला जाणार असल्याची माहिती मराठा समाज समन्वयक धनाजी साखळकर व आण्णा शिदे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.
माजी आमदार राम सातपुते हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते आमदार असताना त्यांनी हे प्रश्न सभागृहात तत्कालीन मंत्री महोदयांकडे लावून धरले होते.
अनेक दृश्य अदृश्य हात पूर्ण ताकतीने आमच्या सोबतच त्यामुळे आपल्याला २३ तारखेला दिसेल विकासाच्या आणि कामाच्या जोरावर येथील जनता मला भरपूर मताधिक्याने निवडून देईल, असे सातपुते म्हणाले.
वेळापूर (ता. माळशिरस) येथील बस स्थानक चौकात गर्दी असताना तरूणावर गोळीबार केल्याचा थरार शुक्रवारी रात्री साडे सात ते आठ वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर…
हॉलमार्कसाठी वेगवेगळ्या दुकानांमधून आलेले तब्बल २१ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेणार्या टोळीचा फरासखाना पोलिसांनी अवघ्या बारा तासात पर्दाफाश केला. त्यांना माळशिरस भागातून अटक करत १३ लाख ४९ हजारांचा ऐवज जप्त…
माळशिरस तालुक्यात माळशिरस- अकलूज रोड वर वटपळी नजीक बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीच्या एस. टी.बसची टेम्पोस पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला झाला. तर…
भारतीय जनता पार्टीच्या शेतकऱ्यांविषयीच्या असणाऱ्या सर्व योजना या फसव्या असून, सर्व स्तरातून शेतकऱ्यांची फक्त आणि फक्त पिळवणूक होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्याचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी…
अमृत महाआवास अभियान सन २०२२-२३ संपुर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे त्या अभियानाचा शुभारंभ व महाआवास अभियान ग्रामीण २०२० २१ मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रम मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य…
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागात असणार्या ऐतिहासिक आंबळे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नंदकुमार दरेकर तर उपाध्यक्षपदी प्रदिप जगताप यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे.
राज्यभरात थैमान घातलेल्या लम्पी स्किन आजाराची माळशिरस तालुक्यातही लागण लागल्यामुळे पशुपालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, वैद्यकीय विभागाकडून लसीकरण मोहिम राबविली आहे. सुमारे ८००० जनावरांना लस दिली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त माळशिरस अकलूज या भागातील नागरिकांमध्ये विशेषत: या भागातील तरुण पिढीमध्ये राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी माळशिरस तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागातून दोन तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात…
पुरंदर तालुक्यात सध्या बहुतांश रस्त्यांवर चिखलाचे व खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यात आणखी भर पडली आहे ती सासवड-यवत रस्त्यावर राजेवाडी याठिकाणी सुरु असलेल्या पुलाच्या शेजारच्या पर्यायी रस्त्याची. या संपूर्ण…
माळशिरस तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या महाळुंग श्रीपूर नगरपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाडीच्या रेडे पाटील व मुंडफने गटाचे वर्चस्व निर्माण झाले आहे. 17 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस ६, काँग्रेस १, भाजप १, स्थानिक…