[blurb content=””]जर तुम्हाला कळले की तुमच्या नवऱ्याचे बाहेर अफेअर सुरू आहे तर तुम्ही काय कराल? तुम्हाला एवढा राग येईल की तुम्ही आकांडतांडव करायला सुरुवात कराल किंवा सासुसासऱ्यांना सांगाल. नक्की काय करावे हे तुम्हाला माहिती नसेल तर काळजी करू नका, पॅनिक होऊ नका आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका. सर्वात आधी शांतपणे विचार करा.
असे घडण्यामागचे कारण त्यांना विचारा, तुमचे काही चुकले का ते समजून घ्या. आपल्या मुलांविषयी सांगून पहा. मुलांच्या भवितव्याचा विचार करून कोणतेही पाऊल उचलले पाहिजे असे त्यांना समजवायचा प्रयत्न करा. जर त्यांना त्याची चूक लक्षात आली तयार त्यांना सुधारण्यासाठी एक संधी द्या. पण काहीही केल्यास ते तुमचे म्हणणे ऐकून घेत नसतील तेव्हा सर्वात आधी त्यांच्या जवळच्या मित्रांकडे चौकशी करा. मित्रांना त्यांच्या अफेअरविषयी ही माहिती आहे का ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा.असे घडण्यामागचे कारण त्यांना विचारा, तुमचे काही चुकले का ते समजून घ्या. आपल्या मुलांविषयी सांगून पहा. मुलांच्या भवितव्याचा विचार करून कोणतेही पाऊल उचलले पाहिजे असे त्यांना समजवायचा प्रयत्न करा.
जर त्यांना त्याची चूक लक्षात आली तयार त्यांना सुधारण्यासाठी एक संधी द्या. पण काहीही केल्यास ते तुमचे म्हणणे ऐकून घेत नसतील तेव्हा सर्वात आधी त्यांच्या जवळच्या मित्रांकडे चौकशी करा. मित्रांना त्यांच्या अफेअरविषयी ही माहिती आहे का ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. नवऱ्याचे अफेअर असणे ही खूप मोठी बाब आहे. ही तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला मनाने उध्वस्त करून टाकते. कोणतंही पाऊल उचलण्याआधी तुम्हाला नीट विचार करायला हवा. अशावेळी आकांडतांडव करणे किंवा सासुसासऱ्यांना या बाबतीत सांगणे हे कदाचित तुमच्या नवरा बायकोच्या नात्यावर मोठा चुकीचा प्रभाव टाकणारे ठरू शकते.
तुमचे नाते वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करण्यासाठी हे करा. जेव्हा तुम्ही एखादी पर्सनल बाब कोणाला सांगता तेव्हा ती बाब व्यक्तिगत न राहता सामाजिक होऊन जाते. म्हणून असे नाजूक विषय तुम्ही शक्यतो सुरूवातीला कोणालाही सांगण्याचे टाळावेत. तुम्हाला स्वतः ही गोष्ट कशी हँडल करता येईल ते पहा. नवऱ्याचे बाहेर अफेअर असणे ही अगदी आयुष्य उध्वस्त करून टाकणारी बाब आहे.
हे कळल्यावर राग आणि भावनांचा उद्रेक होणे हे साहजिकच आहे. पण अशा नाजूक वेळी तुम्ही रागाच्या भरात तुम्ही कोणतेही चुकीचे पाऊल न उचलता आपल्या भावनांना आवर घालून संयमाने कृती करायला हवी नाहीतर तुमचे नवराबायकोचे नाते सुधारण्याऐवजी तुटण्याच्या वाटेवर उभे राहील. सर्वात आधी शांतपणे आपल्या नवऱ्याशी बोला त्यांना समजवा. त्यांना त्यांनी केलेल्या चुकीबद्दल जाणीव करून द्या. आपल्या मुलांविषयी सांगा. त्यांच्यावर होणाऱ्या वाईट परिणामांविषयी सांगा. कदाचित ते मुलांचा आणि तुमच्या नात्याचा विचार करून सुधारण्यासाठी प्रयत्न करतील.
एवढे करूनही जर तुमचे पार्टनर तुमचे म्हणणे ऐकायला तयार नसतील तेव्हा तुम्ही कोणाची तरी मदत घ्यायला हवी. पण ही गोष्ट लगेचच तुमच्या सासुसासऱ्यांना सांगू नका. कदाचित हे ऐकल्यावर त्यांना थोडा मानसिक धक्का बसू शकतो. म्हणून तुमच्या नवऱ्याचे चांगले मित्र असतील त्यांच्याशी बोलून बघा. त्यांना याविषयी बकही माहिती आहे का ते विचारा. नवऱ्याचे बाहेर अफेअर असणे ही अतिशय धक्कादायक आणि चिंतेची बाब आहे.
ही परिस्थिती तुम्ही व्यवस्थितपणे हँडल करू शकला नाहीत तर त्याचे परिणाम चांगले होत नाहीत. तसे घडू नये म्हणून आम्ही तुम्हाला या लेखमालिकेच्या माध्यमातून काही गोष्टी सांगत आहोत ज्या तुम्ही आपल्या भावनांवर ताबा ठेऊन केल्या तर तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक नात्याला तडा जाणार नाही. मागच्या भागात आम्ही तुम्हाला सांगितले बाकी, जर तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या अफेअरविषयी समजले तर आकांडतांडव न करता स्वतःला सांभाळून शांतपणे आपल्या नवऱ्याशी बोला.
नवऱ्याला सुधारण्यासाठी त्यांच्या मित्रांची मदत घ्या. आता तुमच्या सासुसासऱ्यांना या बाबतीत कळवायला हवे. जे काही घडले, तुम्हाला कसे कळले ते सगळे सुरुवातीपासून तुमच्या सासुसासऱ्यांना सांगा. तसेच हे सगळे थांबवण्यासाठी तुम्ही त्यांच्या मित्राची मदत घेत असल्याचे सासुसासऱ्यांना माहिती असले पाहिजे. जाराज लागल्यास त्यांनाही आपल्या मदतीला घ्या.






