Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चारा घोटाळ्याच्या पाचव्या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा, सीबीआय कोर्टाचा निर्णय जाहीर

काही दिवसांपूर्वी झालेल्या चारा घोटाळ्याच्या (Fodder Scam) पाचव्या प्रकरणाच्या सुनावणीवेळ‌ी कोर्टाने लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav)यांना फक्त दोषी ठरवले होते. कोणतीही शिक्षा सुनावलेली नव्हती. मात्र आता सोमवारी सीबीआय कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. त्यांना ५ वर्षांची शिक्षा आणि ६० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

  • By साधना
Updated On: Feb 21, 2022 | 02:20 PM
चारा घोटाळ्याच्या पाचव्या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा, सीबीआय कोर्टाचा निर्णय जाहीर
Follow Us
Follow Us:

पाटणा: बिहारचे (Bihar) माजी मुख्यमंत्री आणि RJD सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav Guilty)यांना काही दिवसांपूर्वी चारा घोटाळ्यासंदर्भातील (Fodder Scam) पाचव्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. सीबीआय कोर्टाने (Ranchi CBI Court) डोरंडा कोषागारातून १३९.३५ कोटींचा घोटाळा केल्याच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवले. आता दोषी ठरवल्यानंतर लालू यादव यांना ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कारावासाच्या शिक्षेसह त्यांना ६० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (Lalu Prasad Yadav Guilty In Fodder Scam) कोर्टाने या प्रकरणात २४ जणांना मुक्त केले आहे. मात्र लालूंचे निकटवर्तीय नेता जगदीश शर्मा (Jagdish Sharma) आणि ध्रुव भगतला (Dhruv Bhagat) तीन-तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

[read_also content=”Video – स्कूटर खरेदी करण्यासाठी त्याने जमा केली चिल्लर, गोणीत भरलेली नाणी बघून शोरूममधल्या कर्मचाऱ्यांना बसला धक्का https://www.navarashtra.com/viral/man-collected-coins-from-scooter-video-went-viral-nrsr-242585.html”]

काही दिवसांपूर्वी झालेल्या चारा घोटाळ्याच्या पाचव्या प्रकरणाच्या सुनावणीवेळ‌ी कोर्टाने लालूंना फक्त दोषी ठरवले होते. कोणतीही शिक्षा सुनावलेली नव्हती. मात्र आता सोमवारी सीबीआय कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. त्यांना ५ वर्षांची शिक्षा आणि ६० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

चारा प्रकरणात एकूण १७० आरोपी होते. मात्र ट्रायल दरम्यान ५५ आरोपींचा मृत्यू झाला आहे. लालू यादव यांच्यासह सगळ्या आरोपींच्या विरोधात तपास एजन्सीने २००१ मध्ये चार्जशीट दाखल केली होती. तसेच २००५ मध्ये चार्ज फ्रेमचं काम केलं आहे. झारखंडमध्ये पाच प्रकरणात लालू यादव यांना आरोपी ठरवण्यात आले आहे. या पाचपैकी फक्त एका प्रकरणाच्या शिक्षेबाबतचा निकाल बाकी होता जो आज लागला. बाकी चार प्रकरणांमध्ये कोर्टाने आधीच लालू यादव यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती.

Web Title: Five years jail to lalu prasad yadav in fodder scam nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2022 | 02:18 PM

Topics:  

  • bihar
  • Fodder Scam
  • Lalu Prasad yadav

संबंधित बातम्या

Washim News: सोयाबीन-तूर कुटारावर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अवैध साठेबाजी केल्यास कारवाईचे आदेश
1

Washim News: सोयाबीन-तूर कुटारावर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अवैध साठेबाजी केल्यास कारवाईचे आदेश

Saransh Jain ची घातक गोलंदाजी! फिरकीच्या जाळ्यात अडकले बिहारचे फलंदाज! ७ विकेट्स घेत संघाला ९९ धावांत गुंडाळलं
2

Saransh Jain ची घातक गोलंदाजी! फिरकीच्या जाळ्यात अडकले बिहारचे फलंदाज! ७ विकेट्स घेत संघाला ९९ धावांत गुंडाळलं

Katihar Viral Video : बिहारच्या कटिहारमधील दसरा जत्रेत अपघात: ‘ब्रेक डान्स’ राईडवरून प्रवासी खाली
3

Katihar Viral Video : बिहारच्या कटिहारमधील दसरा जत्रेत अपघात: ‘ब्रेक डान्स’ राईडवरून प्रवासी खाली

Pension News: पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हवी असेल तर त्वरित करा जीवन प्रमाणीकरण, अन्यथा…
4

Pension News: पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हवी असेल तर त्वरित करा जीवन प्रमाणीकरण, अन्यथा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.