Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: सोयाबीन-तूर कुटारावर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अवैध साठेबाजी केल्यास कारवाईचे आदेश

Washim Cattle Fodder Management: वाशिम जिल्ह्यात पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा आणि संभाव्य चारा टंचाई टाळता यावी, यासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सोयाबीन आणि तूर कुटाराच्या वापर आणि विक्रीबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 26, 2026 | 09:44 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • कुटाराची साठेबाजी पडणार महागात
  • चारा टंचाई रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश
  • सरकारी चारा योजनेच्या लाभावरही निर्बंध
वाशिम जिल्ह्यातील पशुधनाला मुबलक चारा उपलब्ध व्हावा आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करता यावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासन सतर्क झाले. यासाठी जिल्हाधिकारी यांनी तसेच आवाहनासह आदेशसुद्धा दिले. त्यामुळे जिल्ह्यात पशुधनासाठी राखीव चारा ठेवण्यासाठी तसे उपाय सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. यासाठी जिल्हादंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सोयाचीन व तूर पिकांच्या कुटाराच्या (वैरण) वापर व विक्रीबाचत सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील कुटार हे मुख्यत्वे जनावरांच्या चाऱ्यासाठी राखीव ठेवण्यात आले असून, गहू (बायोमास ब्रिकेट्स/पेलेट्स) निर्मिती उद्योगांना प्रशासनाच्या मार्गदर्शनाखालीय खरेदी व वापर करता येणार आहे, असे निर्देश देण्यात आले.

Karanja: तापमानाचा १३ हजार हेक्टर कपाशीला फटका; एकरी एक ते दीड क्विंटल उत्पन्नाचा अंदाज, खर्चही निघणे कठीण

या निर्देशानुसार पशुधन नसलेले शेतकरी यांनी ज्यांच्याकडे स्वतःची जनावरे नाहीत, त्यांनी कुटार विकताना सर्वप्रथम आपल्या परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांना वैरण म्हणून देण्यास प्राधान्य द्यावे. त्यानंतरच उर्वरित कुटार बायोमास ब्रिकेट्स/पेलेट्स निर्मिती उद्योगांना किंवा इतर व्यवसायांना द्यावे. असे आवाहन केले. यामध्ये पशुधन असलेले शेतकरी ज्यांच्याकडे स्वतःचे पशुधन आहे, त्यांनी सर्वप्रथम आपल्या जनावरांसाठी वर्षभराच्या चाऱ्याची पुरेशी सोय करावी. त्यानंतरच शिल्लक कुटार विक्रीसाठी उपलब्ध करावे. मात्र, असा चारा विकणाऱ्या शेतकऱ्यांना भविष्यात शासनाच्या चारा वाटप योजनेचे निर्बंध लागू राहिल, याबाबतचे विहित नमुन्यातील – प्रमाणपत्र तालुका अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक असेल.

शासकीय चारा योजनेचा लाभ बंद

आपले कुटार व चारा गहू (बायोमास ब्रिकेट्स) निर्मिती किया इतर उद्योगांना विकणाऱ्या शेतकऱ्यांना भविष्यात शासनाच्या वैरण व चारा वाटप योजनेचा लाभ मिळणार नाही. सोबतच उद्योजकांना ५०% साठा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. बायोमास ब्रिकेट्स व पेलेट्स निर्मिती करणाऱ्या उद्योजक समूहाने त्यांच्याकडे दररोज वैणाऱ्या एकूण कुटारापैकी किमान ५०% साठा शासनाच्या आवश्यकतेनुसार शेतक-यासाठी राखीव ठेवणे अनिवार्य आहे. या राखीव साक्याची ( स्टॉक) माहिती दर आठवड्याला संबंधित तहसीलदार व तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास अपिका-यांकडे सादर करावी लागेल.

चाराटंचाई स्थितीतील नियम

जिल्ह्यात भविष्यात चाराटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास गहू, ब्रिकेट्स उद्योगांकडील राखीव व उपलब्ध चारा, कुटार प्रशासनाच्या चारा टंचाई उपाययोजनांसाठी ताब्यात घेतला जाईल, जिल्ह्यात कुटाराची अवैध साठेबाजी किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

Buldhana News: तूर-हळद वाचवण्यासाठी धरणांचं पाणी द्या; रविकांत तुपकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न

Web Title: Washim cattle fodder management soybean tur straw rules pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 09:44 PM

Topics:  

  • animals
  • Fodder Scam
  • Washim news

संबंधित बातम्या

Karanja: तापमानाचा १३ हजार हेक्टर कपाशीला फटका; एकरी एक ते दीड क्विंटल उत्पन्नाचा अंदाज, खर्चही निघणे कठीण
1

Karanja: तापमानाचा १३ हजार हेक्टर कपाशीला फटका; एकरी एक ते दीड क्विंटल उत्पन्नाचा अंदाज, खर्चही निघणे कठीण

Washim: २ लाख ८५ हजार बालकांना जंतनाशक गोळी; पात्र बालक वंचित राहू नये, जिल्हाधिकारी कुंभजकर यांचे निर्देश
2

Washim: २ लाख ८५ हजार बालकांना जंतनाशक गोळी; पात्र बालक वंचित राहू नये, जिल्हाधिकारी कुंभजकर यांचे निर्देश

Washim News: जलसाठ्याने गाठला तळ, वाशिममध्ये पाणीटंचाईचा अलर्ट; सरकारी जागेवरील बोरवेल ताब्यात घेण्याची मागणी
3

Washim News: जलसाठ्याने गाठला तळ, वाशिममध्ये पाणीटंचाईचा अलर्ट; सरकारी जागेवरील बोरवेल ताब्यात घेण्याची मागणी

Pankaja Munde च्या पुढाकाराने पशुसंवर्धन विभागात नवी ऊर्जा! ‘महाप्रीत’सोबत सामंजस्य करार
4

Pankaja Munde च्या पुढाकाराने पशुसंवर्धन विभागात नवी ऊर्जा! ‘महाप्रीत’सोबत सामंजस्य करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.