मुंबई : महाराष्ट्र लोक सेवा आयोग (एमपीएससी) च्या सदस्यांच्या नियुक्ति बाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यानी आज मंजूरी दिल्याबाबतच्या माहितीला राजभवनच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे. याबाबतचा प्रस्ताव ३१ जुलै नंतर राजभवनात गेल्याबाबत राज्य सरकारचा दावा होता. मात्र राजभवनात या बाबतचा प्रस्ताव २ऑगस्ट रोजी दाखल झाल्याचा खुलासा करण्यात आला होता. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यानी राजभवनात जावून राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केल्यानंतर याबाबतच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली.
स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणा नंतर एमपीएससीच्या उमेदवारांच्या रखडलेल्या मुलाखती घेण्यासाठी आयोगावरील सदस्यांच्या नियुक्तीचा विषय ऐरणीवर आला होता. त्याबाबत राज्य सरकारला विरोधकांनी विधानसभेत देखील जाब विचारला होता. मात्र आयोगावरील सदस्यांच्या नियुक्त्या बाबत राजभवनातून प्रस्तावाला मंजूरी ३१ जुलैच्या घोषित तारखेनंतरही मिळाली नसल्याने तणाव निर्माण झाला होता, अखरे आज त्याबाबत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
[read_also content=”खेळ कुणाला दैवाचा कळला…एकाच चितेवर तीन बहीण-भावांवर अंत्यसंस्कार https://www.navarashtra.com/latest-news/cremation-of-three-siblings-on-the-same-cheetah-shocking-incident-in-latur-nrvk-150965.html”]
[read_also content=”हे अंड आहे तरी कुणाचं? एका अंड्यात होईल पूर्ण कुटुंबाचा नाश्ता https://www.navarashtra.com/latest-news/ostrich-eggs-have-to-wait-50-minutes-to-an-hour-and-a-half-to-boil-nrvk-150227.html”]
[read_also content=”कोरोना लशीबाबात धक्कादायक निष्कर्ष https://www.navarashtra.com/latest-news/both-doses-of-covishield-antibodies-were-not-found-nrvk-150862.html”]
[read_also content=”सावधान ! ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये…तिसरी लाट येणारचं… https://www.navarashtra.com/latest-news/the-third-wave-of-corona-in-october-november-karte-150867.html”]
[read_also content=”बीसीजी लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण; कोरोनावर प्रभावशाली ठरू शकते लस https://www.navarashtra.com/latest-news/clinical-trial-of-bcg-vaccine-completed-the-vaccine-may-be-effective-against-corona-nrvk-149746.html”]
[read_also content=”लग्नाआधी सेक्स केल्याचे भयानक परिणाम; गर्लफ्रेंडचा मृत्यू तर बॉयफ्रेंडची अतिशय चिंताजनक https://www.navarashtra.com/latest-news/demand-for-mocca-action-against-ncp-corporator-dabbu-aswani-and-his-associates-nrvk-149453.html”]
[read_also content=”149 वर्षे जुनी प्रथा संपुष्टात; दरवर्षी 200 कोटींची होणार बचत https://www.navarashtra.com/latest-news/149-year-old-practice-terminated-it-will-save-rs-200-crore-every-year-nrvk-149741.html”]
[read_also content=”बायकोला धडा शिकवण्यासाठी नवऱ्याने जे केले ते पाहून हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल https://www.navarashtra.com/latest-news/the-husband-set-fire-to-a-house-worth-rs-4-crore-as-he-did-not-want-to-give-a-share-to-his-wife-nrvk-150172.html”]
[read_also content=”सकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे? तुमचा दिवस शुभ जाईल https://www.navarashtra.com/latest-news/what-to-see-when-you-wake-up-in-the-morning-have-a-good-day-nrvk-145114.html”]
[read_also content=”जन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि… https://www.navarashtra.com/latest-news/gave-birth-to-an-upturned-girl-the-parents-were-terrified-when-they-saw-the-baby-and-nrvk-146438.html”]
[read_also content=”जीवघेण्या व्हायरसने झोप उडवली https://www.navarashtra.com/latest-news/panic-of-corona-virus-delta-spread-rapidly-in-8-states-including-maharashtra-nrvk-146421.html”]
[read_also content=”प्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम https://www.navarashtra.com/latest-news/vanilla-ice-cream-will-be-made-from-plastic-waste-nrvk-146253.html”]
[read_also content=”तब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप https://www.navarashtra.com/latest-news/the-couple-had-been-tying-each-others-hands-for-123-days-now-they-had-a-breakup-nrvk-145996.html”]
[read_also content=”नाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका https://www.navarashtra.com/latest-news/night-shifts-can-be-dangerous-risk-of-diseases-such-as-heart-disease-brain-disease-and-cancer-nrvk-145999.html”]
[read_also content=”एकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा
यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या https://www.navarashtra.com/latest-news/mansukh-hiren-murder-case-sunil-mane-remanded-in-nia-custody-till-june-25-pradeep-sharma-is-allowed-to-meet-lawyers-every-day-nrvk-145535.html”]
[read_also content=”‘माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट’; एनआयएसमोर महिला हजर https://www.navarashtra.com/latest-news/my-husband-pradip-sharmas-collection-agent-women-present-before-nis-nrvk-145557.html”]