Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारी नोकरी: भारत सरकारच्या IWAI कंपनीमध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी !

भारत सरकारच्या भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणामध्ये  (Inland Waterways Authority of India) विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या भरतीप्रक्रियेमध्ये  10वी पास उमेदवार ही  अर्ज करू शकतात. जाणून घ्या अर्जप्रक्रिया

  • By नारायण परब
Updated On: Sep 16, 2024 | 09:50 PM
फोटो सौजन्य- official Website

फोटो सौजन्य- official Website

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी  उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणामध्ये  (Inland Waterways Authority of India) विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या भरतीप्रक्रियेमध्ये  10वी पास उमेदवार ही  अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी iwai.nic.in या सरकारी कंपनीच्या  अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज भरू शकतात. 21 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येऊ शकतो.  भरतीप्रक्रियेची नोटीफिकेशन लिंकही खाली दिली आहे.

पदे आणि जागा

या भरती प्रक्रियेत 11 पदांच्या 37 जागा उपलब्ध आहेत.

पदे-  मल्टी टास्किंग स्टाफ, कनिष्ठ लेखापाल अधिकारी, सहाय्यक हायड्रोग्राफिक सर्व्हेअर,  ड्रेज कंट्रोल ऑपरेटर, परवानाधारक इंजिन ड्रायव्हर, स्टोअर कीपर, मास्टर द्वितीय आणि तृतीय श्रेणी, स्टाफ कार ड्रायव्हर, सहाय्यक संचालक आणि तांत्रिक सहाय्यक अशा एकूण 37 जाग रिक्त आहेत. राखीव प्रवर्गानुसार या जागांची विभागणी केली गेली आहे.

वयो मर्यादा

या भरतीप्रक्रियेमध्ये  विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे  25 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे,  वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी आहे. भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाच्या भरती नियमांनुसार, विशिष्ट श्रेणींना वयोमर्यादेत अतिरिक्त सूट दिली जाते.

शैक्षणिक पात्रता

वेगवेगळ्या पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता विहित करण्यात आली आहे. या भरतीप्रक्रियेत  10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमधील BE/B.Tech पदवीधारक, वाणिज्य शाखेतील पदवीधर उमेदवार पदानुसार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेचे नोटीफिकेशन खाली दिलेले आहे त्यावर पदानुसार पात्रता दिली आहे.

वेतन 

या पदभरतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना दरमहा 18,000 ते 1,77,500 रुपये पगार मिळेल.

अर्ज शुल्क

जनरल/ओबीसी (क्रिमी आणि नॉन-क्रिमी लेयर) उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 500 रुपये भरावे लागतील. तर  SC/ST, PWD आणि EWS इत्यादी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 21 सप्टेंबर 2024 आहे.

निवड प्रक्रिया 

  • या पदांसाठी निवड CBT चाचणी, मुलाखत, पोहणे आणि ड्रायव्हिंग चाचणीवर आधारित असेल.
  • परीक्षा देण्यासाठी अर्जदारांना दिल्ली/एनसीआर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, गुवाहाटी, पाटणा आणि कोची केंद्रांवर हजर राहावे लागेल.
  • निवड झालेल्या उमेदवारांची देशात कुठेही पोस्टिंग केली जाऊ शकते.

असा करा अर्ज 

  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट iwai.nic.in वर जा.
  • लॉगिन क्रेडेन्शियल्स तयार करा
  • क्रेडेन्शियल्सद्वारे लॉगिन करा किंवा नवीन नोंदणी टॅबवर क्लिक करा.
  • नोंदणी केल्यानंतर, आवश्यक तपशील भरून अर्ज भरा.
  • आवश्यक ती कागदपत्रे जोडा
  • यानंतर, अर्ज पूर्णपणे तपासा आणि सबमिट करा.
  • आता फॉर्म डाउनलोड करा आणि त्याची एक प्रिंट आऊट घ्या

नोटीफिकेशन  इथे क्लिक करा  

Web Title: Govt jobs job opportunity for 10th pass candidates in iwai company govt of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 09:43 PM

Topics:  

  • Government Job

संबंधित बातम्या

Indian Navy Job News : भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी, पगार ६३ हजार रुपये; कसे कराल अर्ज?
1

Indian Navy Job News : भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी, पगार ६३ हजार रुपये; कसे कराल अर्ज?

Government Jobs: 1.5 लाखाची सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, हातातून निसटल्यास आयुष्यभराचे नुकसान
2

Government Jobs: 1.5 लाखाची सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, हातातून निसटल्यास आयुष्यभराचे नुकसान

Supreme Court : पुरुषांसाठी ६ जागा, महिलांसाठी ३ जागा… सैन्य भरतीवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3

Supreme Court : पुरुषांसाठी ६ जागा, महिलांसाठी ३ जागा… सैन्य भरतीवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

IOCL अप्रेंटिस भरती 2025: सुवर्णसंधी 475 जागांसाठी; आजच करा अर्ज
4

IOCL अप्रेंटिस भरती 2025: सुवर्णसंधी 475 जागांसाठी; आजच करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.