• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Historical Things Found On Rajgad Fort Nrsr

स्वराज्याच्या राजधानीत सापडला ऐतिहासिक ठेवा, किल्ले राजगडावर शिवकालीन वस्तू सापडल्याचा पुरातत्व विभागाचा दावा

राजगड म्हणजे छत्रपती शिवरायांची(Chatrpati Shivaji Maharaj) पहिली राजधानी. २५ वर्षांपेक्षा अधिक काळ याच राजगडावरून राज्यकारभार चालविला जायचा आणि आज त्याच राजगडावर साडे तीनशे वर्षांनंतरही इतिहासाला साक्ष देणाऱ्या शिवकालीन ऐतिहासिक वस्तू अनेक वर्षांपासून सापडत आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 24, 2021 | 05:16 PM
historical thing
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडावर(Fort Rajgad) अनेक शिवकालीन ऐतिहासिक वस्तू (Historical Things)सापडल्याचा दावा पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे यांनी दिली. राजगड म्हणजे छत्रपती शिवरायांची पहिली राजधानी. २५ वर्षांपेक्षा अधिक काळ याच राजगडावरून राज्यकारभार चालविला जायचा आणि आज त्याच राजगडावर साडे तीनशे वर्षांनंतरही इतिहासाला साक्ष देणाऱ्या शिवकालीन ऐतिहासिक वस्तू अनेक वर्षांपासून सापडत आहेत.

[read_also content=”लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी बायको ब्यूटी पार्लरच्या बहाण्याने गेली पळून, नंतर काय झालं ते तुम्हीच बघा https://www.navarashtra.com/latest-news/woman-ran-away-on-first-marriage-anniversary-nrsr-133369.html”]

दुर्गप्रेमी सह्याद्री प्रतिष्ठानच्या ग्रुपला पुरातत्व विभागाच्या परवानगीनंतर किल्ले राजगडावर स्वच्छ्ता करण्यास परवानगी देण्यात आली, त्यानुसार काही दिवसांपूर्वी किल्ल्यावरती पाण्याच्या टाक्या, संजीवनी माचीवरील मातीने अर्धवट गाडलेले दरवाज्याजवळील माती काढताना अनेक शिवकालीन वस्तु सापडल्या आहेत. यामध्ये दोन तोफगोळे, एक जाते, तुटलेली तलवार, जुनी आठ ब्रिटिशकालीन नाणी, दगडी अवशेष, लाकडी फळ्या तर अलीकडच्या काळातील देवीचा टाक अशा वस्तू सापडल्या आहेत.

historical coins
या सर्व वस्तू पुरातत्व विभागाकडे सुपूर्त केल्या असल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे राज्य सचिव गणेश खुटवड यांनी दिली. किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचे उत्खनन करण्याची परवानगी दिली नसून फक्त स्वच्छ्ता मोहिमेसाठी परवानगी दिली आहे असे सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग विलास वाहणे म्हणाले.

Web Title: Historical things found on rajgad fort nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 24, 2021 | 05:14 PM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • Rajgad

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

Mar 05, 2026 | 10:51 PM
लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

Mar 05, 2026 | 10:34 PM
Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

Mar 05, 2026 | 10:08 PM
5 स्टार सेफ्टी आणि किंमत अगदी स्वस्त! सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे ‘ही’ Automatic Car

5 स्टार सेफ्टी आणि किंमत अगदी स्वस्त! सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे ‘ही’ Automatic Car

Mar 05, 2026 | 10:08 PM
Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

Mar 05, 2026 | 09:49 PM
“प्रत्येक कुटुंबाला घर मिळावे हा पंतप्रधान मोदींचा…”; काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे?

“प्रत्येक कुटुंबाला घर मिळावे हा पंतप्रधान मोदींचा…”; काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे?

Mar 05, 2026 | 09:43 PM
Dombivali News: डोंबिवलीत ‘भागवत सप्ताहा’चा भक्तीमय सोहळा संपन्न; पर्यावरणपूरक होळी आणि मातीच्या दिव्यांच्या रांगोळीने वेधले लक्ष

Dombivali News: डोंबिवलीत ‘भागवत सप्ताहा’चा भक्तीमय सोहळा संपन्न; पर्यावरणपूरक होळी आणि मातीच्या दिव्यांच्या रांगोळीने वेधले लक्ष

Mar 05, 2026 | 09:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.